लाडका भाऊ योजना १२ वी पास ,डिप्लोमा,पदवीधर विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 10,000 रुपये पाहा संपूर्ण प्रक्रिया : Ladka Bhau Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladka Bhau Yojana : लाडकी बहीण या योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही एक खास योजनेची घोषणा केली आहे. भावाला पण मिळणार दरमहा 10,000 रुपये .

Ladka Bhau Yojana How To Apply

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी ही खास योजनेची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या मोठ्या योजनेची घोषणा केली. 

यानंतर आता लोकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असणार आणि , कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती आपण खाली दिली आहे नक्की वाचा. 

लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार ?

सर्वात पहिले तर जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, आणि आता त्याला सरकार कडून दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. 

आणि जर डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये मिळतील. 

त्याच बरोबर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला सरकार देणार आहे. यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते  हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.

ह्या सगळ्या गोस्टी असतील तरच तुम्हाला ह्याचा फायदा घेता येईल.

शैक्षणिक अर्हताप्रतिमाह विद्यावेतन रु.
१२वी पासरु. ६,०००/-
आय.टी.आय/ पदविका    रु. ८,०००/-
पदवीधर /पदव्युत्तर रु. १०,०००/-

लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय ​?

ह्या लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 (Ladka Bhau Yojana) चा लाभ घेण्यासाठी, आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे पात्रता पूर्ण करणे खूप आवश्यक आहे.

  1. लाडका भाऊ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे खूप आवश्यक आहे. जर तो बाहेर चा असेल तर त्याला त्याचा फायदा नाही होणार. 
  2. लाडका भाऊ योजना या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. आणि अर्ज करणार्‍या अर्जदाराचे किमान वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
  3. लाडका भाऊ योजना या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी. हे मात्र लक्षात ठेवा 
  4. लाडका भाऊ योजना या योजनेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.बाकी कोणी अर्ज करू नका. 
  5. लाडका भाऊ योजना या योजनेसाठी अर्जदाराचे आपले स्वतचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लागते.

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • या लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana) मुळे महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केले जाणार.
  • आणि लाडका भाऊ योजना या योजनेंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा १० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे .त्या मुळे ह्याचा नक्की फायदा घ्या.
  • प्रशिक्षणादरम्यान, राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.
  • लाडका भाऊ योजना ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढविण्याच्या दिशेने एक खूप मोठा महत्त्वाचे पाऊल आहे.ह्याचा फायदा राज्यातील तरुणांना नक्कीच होईल.
  • तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला ६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल.
  • महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
  • राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा खूप मोठा लाभ मिळावा यासाठी शिंदे सरकार 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
  • लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल.
  • या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल.
  • मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील.अशी अश्या सरकार ला आहे. पण ह्याचा फायदा नक्की होतकरू मुलांना नक्की होईल. ह्यात काही शेंका नाही , त्या मुळे लगेच अर्ज करा आणि फायदा करून घ्या. 

Maza Ladka Bhau Yojana 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो, जर तुम्हाला (Ladka Bhau Yojana) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. नाही तर तुम्हाला ह्या योजना चा फायदा नाही घेता येत. 

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक

Maza Ladka Bhau Yojana 2024 कसा कराल अर्ज?

ऑनलाईन नोंदणी लिंक

  • महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.त्या नंतर 
  • नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
  • त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.
  • तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
  • यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

Leave a Comment