Ladki bahin labharthi list download ; मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजना या योजनेची लाभार्थ्याची यादी आली आहे यात तुमचं नाव आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून चेक करा.
Ladki bahin labharthi list download
मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki bahin labharthi list download) या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना प्रत्येकी 1500 महिन्याला मिळणार आहेत.
या योजनेसाठी, आतापर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी अर्ज केले आहेत. अर्ज करुन खूप दिवस झाले आहेत बरेच महिला वाट पाहत आहेत की, आमच्या अकाउंट ला 1500 रुपये कधी येतील.
तर मित्रांनो आता वाट पहायची काहीच गरज नाहीये. तुम्ही सुद्धा स्वतः बघू शकता की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही ते.
. त्यासाठी तुम्हाला आम्ही जे सांगतो ते स्टेप फॉलो करायचे आहेत.
तसे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 21 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ होईल.
आणि ज्या महिलांचे या योजनेमध्ये नाव असेल त्यांना मात्र त्यांच्या अकाउंटला पैसे हे रक्षाबंधन दिवशी पडणार आहेत.
Ladki bahan Yojana documents
लाडकी बहिण (Ladki bahin labharthi list download) योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लागणारे डॉक्युमेंट हे पुढीलप्रमाणे आहेत.
1. आधार कार्ड
2. जन्म प्रमाणपत्र
3. मोबाईल नंबर
४. बँक खाते क्रमांक
५. अर्ज क्रमांक
५. उत्पन्नाचा प्रमाणपत्र
६. पत्त्याचा पुरावा
असे हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील हे जर सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर नक्कीच आत्ताच अर्ज करा.
How to download Ladki bahin labharthi list
मित्रांना सर्वात पहिले लाडकी बहीण योजना (Ladki bahin labharthi list download) याची लाभार्थ्याची यादी कसं पाहायचं यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नारीशक्ती दूध हे ॲप प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करायचा आहे.
त्यानंतर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या ॲप वर तुमचा अकाउंट लॉगिन करायचा आहे.
त्यानंतर तिथे तुम्हाला एक लिस्ट दिसेल ती लिस्ट पाहायचा आहे. त्यानुसार अर्जाचा समोर तुमच्या पेंटिंग किंवा स्टेटस दाखवलं जाईल.
त्यावरूनच तुम्हाला समजेल की तुमचा जो अर्ज आहे . तो भरलेला आहे का नाही. म्हणजे जर त्याच्यावरती रद्द किंवा कॅन्सल किंवा काही इरर दाखवत असेल याचा अर्थ तुमचा जी लाभार्थी यादी आहे त्यामध्ये नाव आलेला नाहीये.
पण तुमचा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावरती अप्रू किंवा हिरव्या कलरचे कोणतेही ठीक असेल तर समजायचं की तुम्ही हा अर्ज पात्र झालेला आहात आणि तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचा अर्ज पात्र झाला आहे.
का नाही हे पाहायचं असेल पण तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही जवळील अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका असतात त्यांना विचारू शकता ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अर्ज भरले आहेत आणि तुम्ही पात्र आहात का नाही हे सुद्धा सांगितलं जातील.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes
हे पण वाचा : Ayushman Card Download 2024 ; घरी बसल्या बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा ,जाणून संपूर्ण माहिती