मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि अशा पद्धतीने करा अपलोड  : ladki bahini yojana online apply 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahini yojana online apply : लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. वाचा सविस्तर 

Online Application Form Ladki Bahini Yojana Maharashtra

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (ladki bahini yojana online apply) अंतर्गत प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार असल्याने अनेक जण घाईघाईत अर्ज सादर करत आहेत परंतु अर्ज सादर करताना काही कागदपत्रे अपलोड करावे लागतात 

ती कशी केली पाहिजे यासंदर्भात शासनाच्या नवीन सूचना आल्या आहेत त्या सूचना काय आहेत आम्ही खाली दिलं आहेत ते नक्की वाचा.

या योजनेसाठी बऱ्याच लोकांनी आपली कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली आहे चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्यामुळे अर्ज बाद होण्याची खूप शक्यता असते त्यामुळे अर्ज करताना जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे.

लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना

१. सर्वात पहिले आपल्या आधार कार्डची प्रत दोन्ही बाजूने स्कॅन करून अपलोड करावे.

२. आपल्या महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाण पत्र अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे नसेल तर अशावेळी अर्जदाराचे पंधरा वर्षांपूर्वीचे राशन कार्ड, पंधरा वर्षे पूर्वीचे मतदान कार्ड आणि शाळा सोडण्याची टीसी किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करावे लागेल.

३.  या योजनेसाठी अर्जदार महिलांचा जन्म जर पर राज्यात असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केला असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या पतीचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक सादर करावा लागेल हे मात्र लक्षात ठेवा.

४. आणि या योजनेसाठी 2.50 लाखाच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र हे सुद्धा अपलोड करावे आणि जर हे कोणाकडे नसेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर अर्जदार उत्पन्नाच्या ऐवजी हे कार्ड देखील स्कॅन करून अपलोड करू शकता.

५. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (ladki bahini yojana online apply) अर्ज करत असताना त्या अर्जदाराकडे बँक पासबुक असणं गरजेचं आहे पण पासबुकचा स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही, फक्त बँक खात्यासंदर्भातील अर्जदाराची माहिती व्यवस्थित भरणे खूप गरजेचे आहे जर चुकून माहिती चुकीची भरली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

कागदपत्रे अपलोड करतांना ह्या चुका करू नका 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे खूप कठीण झाला आहे कधी ॲप चालत नाही तर कधी वेळ मिळत नाही एवढे कष्ट करून देखील तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तो चुकीचा असेल तर तुम्हाला खूप त्याचा पश्चाताप होऊ शकतो त्यासाठी सर्वात पहिले टाईम काढून व्यवस्थित अर्ज भरणे हेच अनिवार्य राहील.

या योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्षी वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला यांनाच या योजनेचा नक्कीच लाभ होईल.

या योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता काय आहे?

१. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

२.  राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला.

३. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाचे 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

४.  सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे खूप आवश्यक आहे.

५.  लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न रक्कम रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. 

योजने साठी फोटो कसे अपलोड करायचं पुढील प्रमाणे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (ladki bahini yojana online apply) अर्ज करत असताना आधार कार्ड अपलोड करताना अनेक जण एकच बाजू फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण त्यांना वाटतं की एकाच बाजूवर न काम होईल पण ते तसं नसतं कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही.

 तर त्यावर एक सोल्युशन आहे तुम्ही केवळ पुढच्या बाजूचा फोटो काढून जर तुम्ही अपलोड केले तर अशावेळी तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आधार कार्डचा दोन्ही साईड चा फोटो अपलोड करायचा.

त्याचप्रमाणे ह्या योजनेसाठी लागणारा मतदान कार्ड सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून अपलोड करा त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही.

 त्याचबरोबर राशन कार्ड सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानांचा फोटो असे दोन फोटो काढून एकत्र जोडून दोन्ही एकत्र फोटो अपलोड करायचा कोणत्याही कागदपत्राचे दोन फोटो काढायचे असतील तर एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड करायचे आहे हे लक्षात असू द्या नाहीतर तुमचा अर्ज बाद नक्कीच होईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला नारीशक्ती दूध अँप वरून कोणत्याही महिलांना सादर करता येणार आहे त्यामुळे तुम्ही अपूर्ण स्वतः भरू शकता आणि जर कोणी आतापर्यंत ह्या योजनेसाठी अर्ज सादर केले नसतील तर त्वरित अर्ज सादर करा आणि या योजनेचा नक्कीच फायदा घ्या.

मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी कागदपत्रे सादर करावेत जर तुम्ही कागदपत्रे चुकीची सादर केलीत तर तुम्ही या योजनेतून वगळू शकता त्यामुळे लक्षपूर्वक अर्ज सादर करा.

 नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही आणि जर कोणी अर्ज केलं नसेल तर लगेच अर्ज करून घ्या आणि ही माहिती आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा.

Important Dates & Schedule

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

Leave a Comment