ladli lakshmi yojana | मुलीच्या शिक्षणासाठी सरकारने आता ही नवीन योजना सुरू केली आहे या योजनेत मुलींना शिक्षणासाठी एक लाख रुपये चे आर्थिक मदत मिळेल.
ladli lakshmi yojana
मित्रांनो आपल्या भारतातील सरकारने नेहमीच महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. त्याचबरोबर आपल्या देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोस्ताहन देण्यासाठी भरपूर असे योजना राबविण्यात आले आहेत.
आणि आतापर्यंत ज्या योजना राबविण्यात आले आहेत त्या योजनांचा फायदा नक्कीच आपल्या भारतातील मुलींना झाला आहे तसेच आता एक नवीन योजना भारत सरकारने आणली आहे.
ती योजना म्हणजे, लाडकी लक्ष्मी योजना , या योजनेमध्ये मुलींच्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते. आणि ही योजना मध्य प्रदेश सरकारची खास योजना म्हणून प्रसिद्ध आहे.
या योजने मध्ये महिलांना एक लाख 43 हजार रुपयाची मदत केली जाते.
त्याच बरोबर या योजनेत मुलींना इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी 2000 रुपये दिले जातात. आणि नववीत प्रवेश घेण्यासाठी ४ हजार रुपये दिले जातात. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात. आणि बारावीत प्रवेश घेण्यासाठी 6000 रुपये दिले जातात.
त्यानंतर मुलगी दहावीनंतर किंवा बारावीनंतर व्यवसायिक कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना 25 हजार रुपयांची मदत केली जाते. आणि हे पैसे दोन हप्त्यामध्ये दिले जातात.
आणि जर समजा मुलीला उच्चशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली जाते.
त्याचं बरोबर आपल्या मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे एक लाख रुपयाचे मदत केली जाते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा किंवा या योजनेमध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका सगळी माहिती पुढे दिली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचूनच आपलाय करा.
तर सर्वात पहिले जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर पुढे दिलेल्या वेबसाईटवर अर्ज जाऊन अर्ज करावा लागेल.
ladli lakshmi yojana document
या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स पुढीलप्रमाणे आहेत.
1.आधार कार्ड
२.पॅन कार्ड
३.ओळखपत्र
४.बँकेचे कागदपत्रे
५.पासपोर्ट साइज फोटो
त्याचबरोबर ह्या योजनेसाठी एकही रुपय फी नाहीये.
1 thought on “ladli lakshmi yojana | मुलींसाठी सरकार देते एक लाख रुपये ची मदत काय आहे योजना? वाचा सविस्तर”