Majhi Ladki Bahin Yojana Latest News : बऱ्याच महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता, हा शेवटचा असू शकतो.
Majhi Ladki Bahin Yojana Latest News
राज्य सरकार असावा केंद्र सरकार असो , सामान्य माणसांसाठी नेहमीच चांगला योजना आणत असतात . त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बऱ्याच गोरगरिबांच्या भल होत असतं.
आता सध्या चर्चेत असलेले योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्य सरकारने जुलै महिन्यात सुरू केलेले होते. त्याच बरोबर या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या असून त्या महिल्याच्या बँक खात्यात महिन्याला पंधराशे रुपयेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झाले.
त्यातील बर्याच महिलांच्या खात्यात आता नोव्हेंबर चा महिन्याचे पैसेसुद्धा पडायला सुरुवात झाली आहे. तर काही महिलांच्या अकाऊंटला आणखीन सुद्धा पैसे जमा होत नाहीयेत.
तर त्या महिलांनी मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेसाठी ज्या फॉर्म भरल्या आहेत ते परत एकदा नीट चेक करून घ्या नाहीतर तुमचा बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डची लिंक आहे का नाही हे चेक करा. ह्या सगळ्या गोष्टी ठीक असतील तरच तुमच्या अकाउंटला, या योजनेचे पैसे पडणार आहेत.
आणि त्याच बरोबर आता एक महत्वाची बातमी समोर येते की, यातील काही महिला डिसेंबरनंतर ह्या योजने पासून वंचित राहतील. Majhi Ladki Bahin Yojana Latest News
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हे महाराष्ट्र राज्यात जुलै २०२४ पासून अंमलबजावणी ला सुरुवात झाले होते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांच्या अकाऊंटला दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार होते.
या योजने अंतर्गत काही अनुसुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून लाडके बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्याच्या प्रक्रियात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार माझे लाडके बहीण योजनेच्या अर्ज स्वीकारण्याचे अधिकार फक्त अंगणवाडी सेविकाकडेच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर लाडके बहीण योजनेचा फॉर्म बाहेरून कुठून तर भरत असाल तर तसं भरू नका कारण ते फॉर्म तुमचे कधीच अप्रोल होणार नाहीत.
Majhi Ladki Bahin Yojana Latest News जर तुम्हाला फॉर्मच भरायचा असेल तर अंगणवाडी सेविका कडेच फॉर्म भरून द्यावे तेव्हाच ते फॉर्म सबमिट आणि अपरोल होतील मग त्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील.
लाडके बहिण योजनेमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत कि ज्यांच्या घरी चार चाकी गाड्या असून सुद्धा त्यांच्या अकाउंट ला पैसे जमा करण्यात आल्या आहेत. जे की त्यांना ह्या योजनांचा लाभ मिळत नाहीत तरी.
अशी अनेक प्रकारने समोर आले आहेत त्यामुळेच विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आचार संहिता समताच या प्रकरणाचे सखोल चौकशी केली जाणारा असून.
या योजने मध्ये लाभार्थी ठरलेल्या महिलांची पडताळणी करून ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असूनही त्या कुटुंबातील एकाद्या महिलेस लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला असेल तर अशा महिलेस अपात्र ठरवले जाईल आणि त्यांच्या खात्यात डिसेंबरनंतरचे हफ्ते जमा होणार नाहीत.
मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेसाठी जवळपास महाराष्ट्रातील तीन कोटीहून अधिक महिला अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana Latest News आणि सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याच्या लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करायचे, काहीच गरज नाही. जेव्हा हे आचारसंहिता संपेल त्याबाबत सर्व माहिती आपल्या समोर येईल .
आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसाल तर त्वरित करून घ्या आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरून सबमिट करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.