Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marriage Certificate Application: लग्न झाल्या वर प्रत्येक व्यक्तीला सर्वात पहिले काडायच असते मॅरेज सर्टिफिकेट हेच मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही घरबसल्या काढू शकतात. 

How To Apply for Marriage Certificate Online

आपल लग्न हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा क्षण असतो. हे तर आपल्याला माहितीच आहे आणि प्रतेक जण मोठ्या थाटामाटात लग्न करतात तर अनेकजण रजिस्टर मॅरेज करतात.

पण लग्न कितीही थाटामाटात केलं तरीही ते रजिस्टर नक्कीच करावं लागतं. आणि जर तुमचं लग्न कायदेशीर पद्धतीने रजिस्टर करणे खूप गरजेचे आहे. 

आणि त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट बनवणे खूपच गरजेचे आहे. मॅरेज सर्टिफिकेट साठी आता तुम्हाला ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारण्याची अजिबात गरज नाही. आता तुम्ही हे घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट काढू शकतात.

ते पण 10 मिनिटं मध्ये त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक आहे. आणि तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट साठी मोबाईल अॅपवरुन तुम्ही अर्ज करु शकता.

सर्वात महवत्च म्हणजे ऑनलाइन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट Marriage Certificate Application काढणे हे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला महाग्राम सिटिजन कनेक्ट हा अॅप डाउनलोड करावा लागेल आपल्या मोबाइल मध्ये .

ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट कसं तयार करावं पुढील प्रमाणे ?

  • सर्वात पहिले तुम्हाला Mahaegram Citizen Connect अॅप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करावा लागेल आणि त्यानंतर लॉग इन करा. यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल. आणि अकाउंट तयार करण्यासाठी नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई- मेल आयडी ही माहिती भरा.
  • यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल.यात तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. तुमचा मोबाईल नंबर तुमचा युजर आयडी असेल.त्यानंतर लॉग इन करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर अॅपचा सगळं डॅशबोर्ड असेल. आणि आता तुम्हाला त्यावर तुम्हाला विवाह नोंदणी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आणि विवाह नोंदणी अर्जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवरा आणि नवरीची सर्व माहिती भरायची आहे. त्यासोबतच विवाहाचे ठिकाण,वेळ याची माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • यानंतर तुमच्या लग्नाला उपस्थित असलेल्या साक्षीदारांची काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहेत.
  • त्यानंतर तुमची लग्नपत्रिका, लग्नाचे फोटो असे सर्व पुरावे अपलोड करायचे आहेत.यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर अर्ज क्रमांक मिळेल. हा अर्ज क्रमांक घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीत घेऊन जायचा आहे. तिथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट मिळेल.
  • त्यानंतर पडताळणी झाल्या नंतर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळेल.हे मात्र नक्की  

मित्रांनो Marriage Certificate Application ही माहिती आपल्या लग्न झालेल्या मित्राला नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

2 thoughts on “Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण”

Leave a Comment