suraj chavan bigg boss salary | बिग बॉस मराठीच्या घरातील सुरज चव्हाण यांना किती मानधन मिळतो ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

suraj chavan bigg boss salary | बिग बॉसच्या घरातील यंदाचा सर्वात फेमस स्पर्धक सूरज चव्हाण यांना किती मानधन मिळतो. 

suraj chavan bigg boss salary

मित्रांनो, बिग बॉस मराठी हा पाचवा सिझन सर्वात जास्त चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे या वेळेस बिग बॉसने ज्या लोकांना सेलेक्ट केले, त्या लोकांनी हा सीजन पूर्णपणे गाजवलं आह..

त्यातील 1 नाव म्हणजे सूरज चव्हाण उर्फ गोलू गत आज अक्खा महाराष्ट्र फक्त आणि फक्त सुरज चव्हाण (suraj chavan bigg boss salary) मुळे बिग बॉस बघतायेत.

 त्याच बरोबर यंदाचा सीजन हा सर्वात जास्त टी आर पी वाला सुद्धा आहे. त्याचा कारण सुद्धा कदाचित सुरत चव्हाणच असू शकतो. 

हा सीझन पहिल्या दिवसापासूनच खूप चर्चेत आहे. आणि यंदाच्या सीजनमध्ये सेलिब्रिटी पासून सोशल मीडिया इंफुलन्सर हे बिग बॉस च्या घरात सामील झाले आहेत. 

तसेच या सीझनमध्ये एकापेक्षा एक जास्त सदस्य आपल्याला पहायला मिळालेत आता सध्या तरी बिग बॉस सीजनचे दोन विकले आहेत त्या दोन विक मध्ये आपण बघतच आहोत की कोण कसे खेळतात.

सध्यातरी सर्वात जास्त चर्चा महाराष्ट्रात हे फक्त सुरज चव्हाण यांचीच होते. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलाय की बिग बॉस मराठीचा या सीजन मध्ये सुरज चव्हाण किती मानधन घेतात.

आणि त्याचबरोबर बिग बॉस मराठी पाच मधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक वर्षा उसगावकर अभिजित सावंत, आणि अरबाज पटेल  हे सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक असण्याचे खूप जास्त चर्चा झाली होती. 

मात्र बिग बॉस मराठी पाच पाचव्या सीजन मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारे व्यक्ती ही दुसरीच आहे.

suraj chavan bigg boss fee

मित्रांनो, काही मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी फेमस रील स्टार सुरज चव्हाणला (suraj chavan bigg boss salary) आठवड्याला फक्त 25 हजार रुपये मानधन मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

आणि त्याचबरोबर  फेमस छोटे पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे यांना सुद्धा बिग बॉस 5 या सीजनमध्ये एका आठवड्यासाठी 50 हजार रुपये मानधन मिळतो.

आणि त्याच बरोबर कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखले जातात ते आहेत धनंजय पवार यांना बिग बॉस मध्ये एका आठवड्यासाठी 60 हजार रुपये मानधन मिळतं.

आणि वैभव चव्हाण यांना दर आठवड्याला 70000 रुपये मिळतात. त्याच बरोबर मराठी सिरीयल अभिनेत्री योगिता चव्हाण आणि जानवी किलेकर सोबतच आर्या जाधव प्रत्येक आठवड्याला एक-एक लाख रुपये कमवतात मानधन घेता.

त्या शिवाय मराठी सिरीयल अॅक्टर निखिल दामले हेसुद्धा बिग बॉस मध्ये एका आठवड्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये मानधन घेतात. 

आणि त्याच बरोबर पॅडी कांबळे हे बिग बॉस मराठी मध्ये आठवड्या ला २ लाख रुपये मानधन घेतात.

त्याचबरोबर निकिता तांबोळी ही बिग बॉस मराठी 500 सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरले आहे.  निकी तांबोळी रियालिटी शो च्या पाचव्या  पाचव्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्या ला 3.75 लाख मानधन घेतात.

आणि त्यासोबतच  गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीतील दुसरा सर्वाधिक जास्त मानधन घेणारे स्पर्धक आहे अभिजित सावंत हे दर आठवड्या ला ३.50 लाख रुपये हे मानधन घेतात. 

आणि त्याच बरोबर महाराष्ट्रातील फेमस अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला २.50 लाख रुपये मानधन मिळतो. 

suraj chavan age 

मित्रांनो, बिग बॉस मराठी पाचव्या सीजन मधील सर्वात फेमस जर कोण असेल तर ते आहे सुरज चव्हाण (suraj chavan bigg boss salary) आपण बघतच आहो की आहोत की बिग बॉसला आता दोन वीक कम्पलेट झाले आहेत त्याचबरोबर ह्या दोन विकमध्ये सर्वात फेमस महाराष्ट्रात सध्या कोण आहे? तर ते आहे सुरज चव्हाण उर्फ गोलूगत.

आता सर्वांनाच बरेच प्रश्न पडतायेत कीस सुरज चव्हाणचा एज काय आहे सुरज चव्हाण किती रुपये कमवतो महिन्याला  आणि असे बरेच प्रश्न पडतात पण मित्रांनो, त्यापैकी थोडे प्रश्नाचं उत्तर आम्ही सांगू शकतो. 

काही रिपोर्ट नुसार सूरज चव्हाण यांचं वय ३० वर्ष आहे. सांगितलं जातं. 

suraj chavan village

तर मित्रांनो बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडतोय की सुरज चव्हाण नेमका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातिल कोणत्या गावचा आहे.

तसेच सुरज चव्हाण हे बारामती जिल्ह्यातील मोडवे गावातील रहिवासी आहेत.

Suraj Chavan Instagram and YouTube link

सुरज चव्हाण उर्फ (Goligat Dhoka) यांचे (suraj chavan bigg boss salary) सोशल मीडिया वरील  ाही अकाउंट्‍स आम्ही तुम्हाला खाली देत आहोत लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोलो करू शकता .

• Suraj Chavan Instagram CLICK HERE

• Suraj Chavan YouTube CLICK HERE

suraj chavan dialogue 

सूरज चव्हाण यांचे काही फेमस डायलॉग्स पुढील प्रमाणे आहेत.

  1. गोलीगत धोका
  2. एस के आर के झेड क्यू 
  3. Japuk zupuk Japuk zupuk 
  4. बुक्की टेंगूळ 
  5. गुलीगत धोका 
  6. माझा पॅटर्नच वेगळा आहे , मी तोडत नाही हो डायरेक गुलीगत ठोकतो.
  7. बँड इज बँड गुलीगत
  8. मारो मुझे गुलीगत SQLQZQ 
  9. तुझ्यासाठी एक उखाणा घेतो, चांदीच्या ताटात बटाट्याची भाजी तुझी बहीण माझी आणि मी तुझा गुलीगत दाजी.
Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : BSNL tower installation apply online | घरावर BSNL चा टावर लावा आणि महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवा ,वाचा सविस्तर

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

Leave a Comment