मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की stand up India scheme pdf म्हणजे 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज मिळणार मोबाइल वर्ण बघा संपूर्ण माहिती.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात ते आपल्या प्रन्यत पोहचतात नाही त्या साठी आम्ही तुम्हाला आमच्या ह्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला त्याचा तरी फायदा होईल नक्की चला तर मग बघूया या ही कोणती योजना आहे ते .
ती योजना आहे stand up India scheme pdf सरकार ही योजना खास समानये माणसा साठी अनलीये ज्याने करून समानये माणसाला 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज मिळेल.चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.
मित्रांनो सरकार स्टँड अप इंडिया ही नवीन योजना सुरू केली आहे. तिचा उद्देश हा महिला आणि अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकतेला चालना देणे हा आहे. ही योजना भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय विभागाद्वारे आहे.
- स्थापनेसाठी किमान एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती कर्जदाराला आणि किमान एक महिला कर्जदाराला दहा लाख रुपये ते एक कोटी रुपये दरम्यान बँक कर्ज देते.
- हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रातील असू शकतो. गैर-वैयक्तिक उपक्रमांच्या बाबतीत किमान 51% शेअरहोल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक एकतर SC/ST किंवा महिला उद्योजकाकडे असावा.
स्टँड अप इंडिया कर्ज योजनेसाठी पात्रतापुढील प्रमाणे
- अर्ज करणार व्यावसायिक हा एस टी एस सी समाजातील किंवा महिला असावी.
- त्याचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- व्यवसाय हा ग्रीनफिल्ड परिसरात असावा
- ज्या व्यवसायासाठी कर्ज आवश्यक आहे तो सेवा क्षेत्र किंवा उत्पादन क्षेत्राचा असू शकतो.
- अर्जदार हा कोणत्याही बँक वित्तीय संस्थेकडून डिफॉल्टर नसावा.
stand up India scheme pdf
स्टँड अप इंडिया कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इ. मधील कोणतेही एक)
- जातीचे प्रमाणपत्र (महिलांसाठी आवश्यक नाही)
- व्यवसाय पत्ता प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खाते विवरण
- नवीनतम प्राप्तिकर रिटर्न (ITR प्रत)
- भाडे करार (व्यावसायिक परिसर भाड्याने असल्यास)
- प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- प्रकल्प अहवाल
stand up India scheme pdf
स्टँड अप इंडिया कर्जासाठी अर्ज कसा करावा पुढील प्रमाणे करा
मित्रांनो तुम्हाला सांगतो की स्टँड अप इंडिया कर्ज सर्व बँक शाखांमधून उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा . जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्टँड अप इंडियाच्या https://www.standupmitra.in/ वेबसाइटवर थेट ऑनलाइन अर्ज करू शकता.स्टेप बाय स्टेप करा फक्त चुका करू नका फोरम भरताना वगैरे फक्त एवढी काळजी घ्याल .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला stand up India scheme pdf ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: घर बांधण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये कर्ज लगेच अप्लाय करा | ICICI Bank Home Loan 2023 )
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.