UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2023

मित्रांनो आज आपण युपीआय म्हणजे काय? (UPI information in Marathi 2023) त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

UPI Information in Marathi 2022

मित्रांनो युपीआय पद्धतीने आपण भारतात कुठेही ऑनलाईन पेमेंट करू शकतो.आणि कधी पण करू शकता. तसेच युपीआय ने पैसे  कसे पाठवायचे? (UPI Meaning in Marathi 2022) ते सुद्धा जाणून घेऊया.

मित्रांनो आजच्या डिजिटल युगात यूपीआय हे खूप मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. यूपीआय च्या साह्याने आपण संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी ऑनलाइन परिस्थिती पेमेंट करू शकतो.

ते पण एकदम easy आणि फास्ट मध्ये त्याच बरोबर शॉपिंग, बिल पेमेंट, पैशांची देवाण तसेच इतर ऑनलाईन सुविधा आपल्याला युपीआय मध्ये मिळतात.

UPI म्हणजे काय नक्की? What Is a UPI 2023

मित्रांनो युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस युपीआय ही एक अशी प्रणाली आहे जी एकाधिक बँक खात्यांना एकाच मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये (कोणत्याही सहभागी बँकेचे), अनेक बँकिंग वैशिष्ट्यांचे विलीनीकरण, निर्बाध निधी राउटिंग आणि व्यापारी पेमेंट्स एका हुडमध्ये सामर्थ्य देते.

हे “पीअर टू पीअर” कलेक्शन रिक्वेस्टची देखील पूर्तता करते जी शेड्यूल केली जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार पैसे दिले जाऊ शकते.

UPI फुल्ल फॉर्म मराठी | UPI Full Form in Marathi 2023

 • UPI Full Form in Marathi: Unified Payment Interface
 • UPI फुल्ल फॉर्म मराठी: युनिफाइड पेमेंट इंटरफेस

UPI Payment App वापरण्याचे काही फायदे 2023 | Some Benefits of Using UPI Payment App 2023

1.पैसे पाठवण्यासाठी फक्त युपीआय id ची आवश्यकता लागते.
2. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सर्वात जलद आणि सुरक्षित पर्याय आहे.
3.युपीआयवरून पैसे पाठवल्यावर किंवा पेमेंट केल्यावर कोणताही एक्स्ट्रा चार्ज लावला जात नाही.
4. यूपीआय वरून पेमेंट करण्यासाठी कोणत्याही युपीआय Payment App चा वापर करता येतो.
5.युपीआय वरून सर्व प्रकारचे ऑनलाईन पेमेंट करतात येतात.(जसे की, बिल भरणे, मोबाईल रिचार्ज, टॅक्सी भाडे, इकॉमर्स पेमेंट, इत्यादी)
6.तसेच ही सेवा 24/7 आणि 365 दिवस उपलब्ध असते.

यूपीआय सेवा देणारे बँक खाते | UPI Payments Bank Accounts 2023

 1. Bank Of India
 2. Allahabad Bank
 3. HSBC Bank
 4. Axis Bank
 5. Bank Of Baroda
 6. Airtel Payments Bank
 7. Bank of Maharashtra
 8. Canara Bank
 9. Catholic Syrian Bank
 10. Central Bank of India
 11. City Union Bank
 12. DBS Digi Bank
 13. DCB Bank
 14. Dena Bank
 15. Equities Small Finance
 16. Federal Bank
 17. FINO Payments Bank
 18. HDFC Bank
 19. Andhra Bank
 20. ICIC Bank
 21. IDBI Bank
 22. IDFC Bank
 23. Indian Bank
 24. Indian Overseas Bank
 25. IndusInd Bank

सेवा देणारे अन्य काही अँप | UPI Payments Apps

Google Pay (Tez)
BHIM App
Amazon Pay
Paytm
Phone Pay

UPI कसे वापरावे? | How to Use UPI in Marathi 2023

मित्रांनो युपीआय वापरण्‍यासाठी, तुम्‍हाला प्रथम तुमच्‍या Android फोनवर त्‍याची App इंस्‍टॉल करणे आवश्‍यक आहे. युपीआय ला सपोर्ट करणारे अनेक बँक ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत जसे की एसबीआय, एचडीएफसी बँक, इंडियन बँक.

तुम्हाला तुमच्या फोनवरील Google Play Store वर जाऊन तुमचे खाते असलेल्या बँकेचे युपीआय App शोधावे लागेल. इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला त्यात साइन इन करावे लागेल, त्यानंतर तेथे तुमचे बँक तपशील देऊन तुमचे खाते तयार करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला एक व्हर्च्युअल आयडी मिळेल, जिथे तुम्ही तुमचा आयडी जनरेट कराल, तो आयडी तुमचा आधार कार्ड नंबर असू शकतो किंवा तुमचा फोन नंबर असू शकतो किंवा तो ईमेल आयडीसारखा ऍड्रेस असू शकतो (जसे की hari @sbi) ते केल्यानंतर, तुमचे काम तिथेच संपले आहे.

तुमच्या युपीआय मध्ये खाते तयार केल्यानंतर तुम्ही सहजपणे पैसे पाठवू आणि घेऊ शकता.

UPI ची संपूर्ण वैशिष्ट्ये | Features of UPI in Marathi 2023

 • युपीआय आम्हाला दिवसातून कधीही, कुठेही, कधीही पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते.
 • कोणतेही पेमेंट करण्यासाठी आम्हाला आमचे सर्व तपशील देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळेची खूप बचत होते आणि पैशाचे व्यवहारही लवकर होतात.
 • युपीआय मध्ये व्यवहार मर्यादा 1 लाख प्रति महिना आहे, जी इतर मोबाईल वॉलेटच्या तुलनेत खूप जास्त आहे.
 • याद्वारे तुम्ही पैशाची मागणीही करू शकता.

UPI ने पैसे कसे पाठवायचे संपूर्ण माहिती? How to send money by UPI in Marathi

 1. गूगल पे ओपन केल्यावर तुम्हाला विचारला ४ अंकी Pin विचारला जाईल. (गूगल पे सेटअप करताना जो तुम्ही PIN ठेवला असेल तो त्या जागी टाईप करा.)
 2. त्यानंतर पैसे पाठवण्यासाठी म्हणजेच Transfer करण्यासाठी खाली दिलेल्या New Payment पर्यायावर क्लिक करा.
 3. आता तुमच्या समोर ४ पर्याय येतील ( Bank Transfer, Contact/Phone Number, UPI ID/QR, Self-Transfer).
 4. तुम्हाला कोणत्या प्रकारे पैसे पाठवायचे आहेत तो पर्याय अगोदर निवडून घ्या. त्यानंतर त्या पर्यायावर क्लिक करा.
 5. मी तुम्हाला Phone Number वरून कसे पैसे पाठवायचे त्याबद्दल सांगणार आहे.
 6. सर्वात अगोदर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचा फोन नंबर (जो बँकेतील खात्याला जोडलेला आहे) मोबाईल मधे सेव्ह करून घ्या.
 7. त्यानंतर त्या phone number वर क्लिक करा. आता त्या व्यक्तीचा Separate फोन नंबर येईल. आता खाली तुम्हाला २ पर्याय दिसतील.
 8. Pay आणि Request (तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करायचे असल्यास Pay वर क्लिक करा व दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे स्वीकारायचे असल्यास त्या व्यक्तीला Request पाठवा.)
 9. तर आता आपल्याला पैसे ट्रान्स्फर करायचे आहे म्हणून Pay पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला रक्कम टाकावी लागणार (उदाहरणार्थ:- 500₹). रक्कम टाकल्यावर खाली दिलेल्या Pay बटन क्लिक करा.
 10. त्यानंतर तुम्हाला ६ अंकी PIN विचारला जाईल. तो अगोदर टाकून घ्या.
 11. त्यानंतर खाली दिलेल्या टिक बटन वर क्लिक करा.

अश्या प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीचा वापर करून पैसे पाठवू शकता ते ही काही मिनिटात व सुरक्षित रित्या.

निष्कर्ष:

आता तुम्हाला युपीआय फंड ट्रान्सफर पर्यायाचे अनेकविध फायदे माहित आहेत. फक्त तुमच्या गरजेनुसार सर्वोत्कृष्ट UPI-आधारित ऐप डाउनलोड करा आणि जे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर तुमचे बहुतांश ऑनलाइन बँकिंग व्यवहार जलद, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने करू शकतात.

Leave a Comment