मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की SBI ATM Franchise in 2023 म्हणजे दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची सुवर्ण संधी लगेच करा अप्लाय मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार किंवा दुसरं कोण काही नव नवीन योजना आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
SBI ATM Franchise in 2023
मित्रांनो जर तुम्ही स्वत:साठी नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.आज या पोस्ट आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत,
ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या दरमहा 90 हजार रुपये सहज कमवू शकता. ते पण एकदम सोप्या पदतीने हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी 5 लाख रुपये गुंतवावे लागणार आहे.
आम्ही असं सांगतो की तुम्हाला SBI ATM फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या आश्चर्यकारक व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.आणि हा माहिती आवडली तर नक्की आपल्या मित्राला शेर करा नक्की. SBI ATM Franchise in 2023
तुमच्या माहितीसाठी एसबीआयने टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमसोबत एटी एम उभारण्यासाठी करार केला आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही दरमहा 90,000 रुपये सहज कमवू शकता.
SBI ATM फ्रँचायझी आवश्यकता लागणार्या गोष्टी
मित्रांनो आता तुमच्याकडे एटी एम सेट करण्यासाठी तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जागा असावी लागणार आहे ते पण स्वताची आपल्या नावावर असली पाहिजे. दुसऱ्या एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. SBI ATM Franchise in 2023
हे ठिकाण लोकांना सहज दिसावे. किंवा लोकांना ते लवकर भेटावे व त्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा असावा, याशिवाय १ किलोवॅट वीज जोडणीही अत्यंत आवश्यक आहे. या एटीएमची क्षमता दररोज 300 व्यवहारांची असावी. एटीएमचे छत पक्के असावे. V-SAT लागू करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून न हरकत अश्या नावाचा प्रमाणपत्र आवश्यक नाही.
SBI ATM फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा
मित्रांनो देशात एटी एम फ्रँचायझी सुरू करण्याचा करार केवळ टाटा इंडिकॅश, मुथूट एटी एम आणि इंडिया वन एटीएमसोबत आहे.
अशा प्रकारे आता तुम्हाला SBI ATM ची फ्रँचायझी घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये आपला अर्ज करावा लागेल.तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला अर्ज चांगल्या प्रकारे करू शकता. SBI ATM Franchise in 2023
SBI ATM फ्रँचायझीसाठी लागणारे कागदपत्रे
- ओळखपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- रेशनकार्ड
- वीज बिल
- बँक खाते
- पास बुक
एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अधिकृत वेबसाइट पुढील प्रमाणे आहेत
- टाटा इंडिकॅशच्या अधिकृत वेबसाईट https://indicash.co.in/atm-franchise/ वर जा.
- मुथूट एटी मच्या अधिकृत वेबसाईट भेट द्या https://www.muthootgroupatm.com/new-registration.php.
- इथे क्लिक करून इंडिया वन एटीएमच्या अधिकृत वेबसाईट भेट द्या https://india1payments.in/rent-your-space/
एटीएम फ्रँचायझीमधून नक्की कमाई कशी होईल
मित्रांनो एटीएम फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये सुरक्षा ठेव आणि 3 लाख रुपयांचे खेळते भांडवल जमा करावे लागेल.एसबीआय एटीएम फ्रँचायझींना प्रति रोख व्यवहार 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारासाठी 2 रुपये असे पैसे मिळतात.
SBI ATM बसण्यासाठी या नंबर वर संपर्क करा
टोल फ्री क्रमांक: 1800-1122-11
टोल फ्री क्रमांक: 1800-425-3800, 080-265-99990
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)