मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की IMD Live Today म्हणजे महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांत पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते
IMD Live Today
मित्रांनो राज्यातील वातावरणात थोडा फार बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह संपूर्ण तळ कोकणच्या पश्चिम किनार पट्टीपर्यंत आजपासून पुढील चार दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
22 जूनपर्यंत हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण आणि गोवा या उपविभागपर्यंतच मर्यादित असु शकतो असेही म्हणाले.
पूर्व मोसमी वळीव पावसाच्या (Rain) सध्याच्या या वातावरणातूनच मान्सूनच्या अरबी समुद्रिय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगनातून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडात साधारण 23 जून ला नैऋत्य मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो.
मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सूनची बं. उपसागरीय शाखाही उर्जीतावस्थेत येण्याची शक्यता जाणवत आहे. दरम्यानच्या या कालावधीतच (23 ते 29 जुन) तळ कोकणसहीत संपूर्ण कोकण आणि गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होऊन, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते असल्याचे खुळे म्हणाले.
म्हणजेच 23 ते 29 जुन या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनार पट्टीत पावसाच्या धन विसंगतीची म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)