free silai machine yojana 2023 | शिंदे सरकार च निर्णय आता मोफत शिलाई मशीन फक्त 1 दिवसात घरपोच मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की free silai machine yojana 2023 म्हणजे शिंदे सरकार च निर्णय आता मोफत शिलाई मशीन फक्त 1 दिवसात घरपोच मिळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

free silai machine yojana 2023

मित्रांनो आज आपण ह्या आमच्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की मोफत शिलाई मशीन योजना फॉर्म ,मोफत शिलाई मशीन मदत योजना नोंदणी, प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना, मोफत शिलाई मशीन योजना नोंदणी फॉर्म ह्या सगळ्या गोष्टी त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच भारत देशातील महिलांनी स्वावलंबी होऊन स्वत:चे पैसे कमावता यावेत, त्यांना कोणावही अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी सरकारकडून अनेक योजना आणल्या. हे आपल्या पैके बरायच लोकांना माहिती आहे

महिलांना रोजगार देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Free Silai Machine Yojana  सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत देशातील गरीब आणि कष्टकरी महिलांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन मोफत देण्यात येणार आहे.म्हणजे महिला आता स्वत:चे पैसे कमावता या वेत त्यांना

मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना 2022 अंतर्गत, देशातील विधवा आणि अपंग महिला तसेच कामगार महिला लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. हे मात्र नक्की free silai machine yojana 2023

यामध्ये अर्ज करणाच्या महिलांचे वय २०वर्षे ते ४०वर्षे असावे. या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या शिलाई मशीनच्या मदतीने महिला स्वत:चा व्यवसाय करून सहजपणे घर सांभाळू शकतात. आणि स्वत:चे पैसे कमावता येतील

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे

• फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.

• महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना आहे.

• या योजनेच्या माध्यमातून देशातील ५०००० पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ  घेता येईल.

• देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

• फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

• या योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना महिलांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. free silai machine yojana 2023

• या योजने अंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

फ्री सिलाई मशीन योजना कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचा पास पोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला free silai machine yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment