Punjab National Bank Recruitment 2024: घरात जर कोणीला बँकेत नोकरी करण्याची आहे त्यांच्या साठी खूप मोठी संधी, लगेच अर्ज करा.
बरायच लोकांचं स्वप्न असत की आपल्याला बँक मध्ये नोकरी असावी आज त्याच लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी Punjab National Bank ने 1025 पदांसाठी भरती करत आहेत.
इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधीच आहे.
विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया पंजाब नॅशनल बँकेकडून राबवली जात आहे. आणि ही भरती प्रक्रिया 1025 पदांसाठी राबवली जात आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपण फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करू शकतात. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.ते पण आपल्या मोबाइल वर्ण .
आणि Punjab National Bank Recruitment 2024 या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2024 आहे. ज्यांना खर्च गरज आहे अश्या इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
आणि जर चुकून उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 25 फेब्रुवारी 2024 च्यानंतर तुम्ही या भरती प्रक्रिेयेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट आहे 21 ते 38 पर्यंत तुमचे वय असणे आवश्यक आहे.
आता तुम्ही म्हणल की अर्ज कुठे करायच तर ही सगळी माहिती खाली दिली आहे नीट वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी pnbindia.in या साईटवर जावे लागले. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही आरामात मिळेल.
PNB Recruitment 2024
Vacancies | 1025 |
Posts | SO (Officer-Credit, Manager-Forex, Manager-Cyber Security, Senior Manager-Cyber Security) |
Organization | Punjab National Bank Recruitment 2024 |
Application Period | February 7 to February 25, 2024 |
Selection Process | Written Exam (CBT) and Personal Interview |
Application Fee | Rs. 50/- for SC/ST/PwBD candidates, Rs. 1000/- for others |
PDF Link | Click Here |
Official Website | https://pnbindia.in/ |
PNB Vacancy 2024
Punjab National Bank Recruitment 2024 च्या स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या विविध पदांसाठी एकूण 1025 रिक्त पदे आहेत, खाली उपलब्ध असलेल्या टेबलवरून रिक्त पदांचा तपशील तपासता येईल.वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
पोस्टचे नाव | ग्रेड/स्केल | श्रेणी | एकूण | ||||
अनुसूचित जाती | एस.टी | ओबीसी | EWS | यू.आर | |||
अधिकारी-श्रेय | जेएमजीएस आय | १५२ | ७८ | 270 | 100 | 400 | 1000 |
व्यवस्थापक-फॉरेक्स | MMGS II | 2 | १ | 4 | १ | ७ | १५ |
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा | MMGS II | १ | 0 | १ | 0 | 3 | ५ |
वरिष्ठ व्यवस्थापक -सायबर विभाग | MMGS III | 0 | १ | १ | 0 | 3 | ५ |
एकूण | १५५ | 80 | २७६ | 101 | ४१३ | १०२५ |
PNB अर्ज फी 2024
सर्वात म्हत्वच म्हणजे फी किती असेल तर मित्रांनो Punjab National Bank Recruitment 2024 स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या भरतीसाठी अर्ज करण्याची फी रु. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 50/- (अधिक GST @18%, एकूण रु. 59/-) आणि
रु. इतर उमेदवारांसाठी 1000/- (अधिक GST @18%, एकूण रु. 1180/-). एवढी आहे.
PNB भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा?
मित्रांनो या भरती साठी आम्ही खाली माहिती दिली आहे कस अर्ज करायच तसाच करा म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही.
- सर्वात पहिले https://www.pnbindia.in/Recruitments.aspx वेबसाइटला भेट द्या.
- त्या नंतर “भरती/करिअर” विभागात नेव्हिगेट करा.
- “एचआरपी 2024-25 अंतर्गत विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या 1025 पदांसाठी भरती” निवडा.
- आणि आता “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा , जी माहिती भरी ही माहिती अपलोड करा.
- तुमच्या पद्धतीने मोड वापरून अर्ज फी भरा.
- सर्व माहिती परत एकदा नीट बघा आणि नंतर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी “सबमिट” बटणावर क्लिक करा.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज
हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home