जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

Indian Railway: जर तुम्हाला बाईक रेल्वेने तुमच्या गावी पाठवायची असेल तर इतका खर्च आणि ही आहे प्रक्रिया वाचा सविस्तर

आपल्याला माहिती तर आहे बरेच दा नोकरी वा इतर कामानिमित्त अनेकांना आपल बिऱ्हाड हलवावं लागतं म्हणजे आपल्याला सिफ्ट होव लागत.

त्यासाठी आपल्या पाइके अनेक जण ट्रेनचा वापर करतात . कारण खूप कमी पैसे लागतात आणि खूप सिक्युर पण असते अस म्हण आहे लोकच.

पण दुसऱ्या शहरात प्रवासासाठी आपल्याला आपल्या बाईकची खूप गरज असते. आणि आता रेल्वेने पण तुम्हाला तुम्ही बाईक इच्छित शहरात नेता येते. पण खूप लोकांना याविषयीची काहीही माहिती नसते. 

तुम्ही रेल्वेने तुमची बाईक पण नेऊ शकता. त्यासाठी फक्त बाईक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची गरज असते. हे मात्र लक्षात ठेवा आणि रेल्वेच्या पार्सल ऑफिसमध्ये ही सुविधा मिळते.

हे नक्की लक्षात ठेवा

जर आपल्याला ट्रेनमधून बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काय काय असयला पाहिजे .

सर्वात पहिले तुमच्या कडे दुचाकीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची फोटोकॉपी, आणि झेराक्स आवश्यक आहे.

आणि हे रेल्वेच्या (Indian Railway) पार्सल कार्यालयात ही फोटोकॉपी पहिले जमा करावी लागते. त्या सोबतच आरसी आणि विम्याची फोटोकॉपी पण असावी लागते . या पूर्ण कागदपत्रानिशी तुमची बाईक सुकरूप पाठवता येईल.

बाईक मधील इंधनाची टाकी रिकामी करावी लागते

आपल्याला तर माहितीच आहे की बाईकची वाहतूक करताना पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करावी लागते. आणि कार्डबोर्डवर तुमचे म्हणजे ज्याठिकाणी तुम्हाला बाईक उतरवायची आहे,

त्या आपल्या शहराचे नाव स्पष्ट आणि ठळकपणे नमुद करा.म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाहीत आणि मोटारसायकल पॅक करण्यापूर्वी क्लच, ब्रेक मोकळे करा.

त्यामुळे पॅकिंग करताना काही अडचण देणार नाहीत आणि बाईक सुरक्षित राहील. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुचाकीच्या इंधन टाकीतील सर्व पेट्रोल अगोदर काढून घ्या. Indian Railway

त्यांनतर आपल्या बाइक ची पेट्रोल टाकी ड्राय करा. पार्सल ऑफिसमध्ये एक अर्ज देण्यात येईल. त्यामध्ये संपूर्ण आपली माहिती, शहराचा पत्ता, दुचाकीची कंपनी, रजिस्ट्रेशन क्रमांक, दुचाकीचे वजन आणि या दुचाकीची किंमत नमूद करा.

खर्च किती येतो ?

आपल्या आपली बाईक पॅकिंगसाठी खर्च येतो. साधारणपणे 300 रुपये ते 1000 रुपयांदरम्यान हा खर्च येतो. कारण वेगवेगळ्या रेल्वे (Indian Railway) चे वेगळे वेगळे खर्च असतात.

पॅकिंग केल्यानंतर, अर्ज जमा केल्यानंतर, योग्य माहिती भरल्याची खात्री नक्की करा कारण माहिती चुकली तर खूप प्रॉब्लेम येतील त्या साठी पाहिलेच नीट बारा माहिती.

माहिती नीट बरल्या नंतर बाईक तुमच्या स्थानी पत्या पोहचविण्यात येईल.

आणि जे तुम्ही फोरम बरलात त्या पार्सल फॉर्मध्ये तुम्हाला बाईकचा इंजिन क्रमांक, चेचिस क्रमांक द्यावा लागेल. तुमचे नाव नमूद करावे लागेल.

आणि तुम्हाला पावती देण्यात येईल. ती पावती अगदी संभाळून ठेवा. बाईक घेण्यासाठी तिच पावतीची गरज लागणार आहे.

बस एवढ च करायचं आहे एवढ केल्या नंतर बाइक आपल्या घरी येऊन जाईल. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्राला नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )

Leave a Comment