RRB Paramedical Jobs 2024 : इंडियन रेलवे मध्ये 1376 जागेसाठी ही बंपर भरती निघाली आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी हे एक मोठी सुवर्णसंधी आहे.
RRB Paramedical Jobs 2024
मित्रांनो, आपल्यापैकी बर्याच लोकांचा स्वप्न असत की रेल्वेमध्ये जॉब करण्याचं तर आता ह्याच लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या अंतर्गत एक मेगाभरती सुरू झाले आहे ती पण १३७६ जागेसाठी. त्यामुळे वेळ वाया न घालता लगेच अर्ज करा आणि आपले स्वप्न पूर्ण करा.
कारण ही भरतीची तारीख सुरू झाले आहे त्यामुळे लगेच अर्ज करुन घ्या कारण ही एक मेगा भरतीचा आहे. या भरतीसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतं ही भरती पॅरा-मेडिकल पदांसाठी सुरू आहे.
चला तर मग या भरतीबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात म्हणजे अर्ज कुठे करायचं? कोणत्या पदासाठी किती जागे आहेत त्याचबरोबर या भरतीमध्ये फी किती असेल या सर्वांची माहिती पुढे दिले आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
या भरती मध्ये 1376 जागेसाठी भरती होणार आहे. त्यातील नर्सिंग अधीक्षक 713, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड 126 पदे, फार्मासिस्ट 246 पदे, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 64 पदे, प्रयोगशाळा अधीक्षक 27 पदे, फील्ड वर्कर 19 पदे, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट 4 पदे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 7 पदे अश्या प्रकारे भरती होणार आहे?
त्याबरोबर या भरती (RRB Paramedical Jobs 2024) मध्ये वयाची अट ही आहे की 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. आणि या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा ही द्यावी लागणार आहे.
त्यामुळे उमेदवारांना संगणकांचा थोडातरी ज्ञान असणं गरजेचा आहे. त्याचबरोबर यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भरती मध्ये फी किती असेल तर मित्रांनो फी ही अर्ज करणारा उमेदवाराला 500 रुपये फी आहे त्याच बरोबर यामध्ये प्रवर्गातील उमेदवाराने महिलांसाठी 250 रुपये फी असणार आहे हे मात्र लक्षात ठेवा.
त्याचबरोबर त्या भरतीसाठी अर्ज करण्याची हि तारीख 17 ऑगस्ट 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. आणि अर्ज करायची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 हे आहे.
त्यामुळे अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.
Recruitment Body | Railway Recruitment Board (RRB) |
Notification Number | CEN No. 04/2024 |
Post Name | Various Paramedical Positions |
Total Vacancies | 1,376 |
Application Start Date | August 17, 2024 |
Application End Date | September 16, 2024 |
Exam Date | To be announced |
Mode of Application | Online |
Selection Process | CBT, Document Verification, Medical Examination |
Official Website | rrbapply.gov.in |
RRB Paramedical Age Limit
RRB Paramedical Jobs 2024 या भरती मध्ये वयाची अट ही लागू करण्यात आली जी पुढील प्रमाणे आहे.
- Minimum Age: 18 years
- Maximum Age: 43 years
RRB Paramedical Important Links
RRB Official Website | rrbapply.gov.in |
RRB Recruitment Notification | Download Notice |
RRB Recruitment Application Form | Apply Online |
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट
हे पण वाचा : ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.