free gas cylinder yojana 2024: महिलांसाठी सरकार काय काय करत आहे? आता तर चक्क या महिलांना मोफत गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार आहे. वाचा सविस्तर?
Pradhan Mantri Ujjwala Yojana Online Apply 2024
मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या देशातील असे लोक आहेत ज्यांच्या घरात आत सुद्धा स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीये. त्यामुळे आजही आपल्या महाराष्ट्रातील अनेक महिला चुलीवर स्वयंपाक करत असतात.
याची दखल घेत सरकारने आता अशा कुटुंबांना गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. या साठी कोणते महिला पात्र आहेत ही योजना कोणती आहे आणि या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्वला योजना. या योजनेमार्फत भारत सरकार महिलांना मोफत गॅस सिलेंडर पुरवणार आहे. तुम्ही सुद्धा या योजनेचा नक्कीच फायदा घ्या. free gas cylinder yojana 2024
त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळेल. चला तर मग जाणून घेऊया की या योजने साठी अर्ज कुठे करायचा? आणि कसा करायचा.
प्रधानमंत्री उज्वला योजना चे उद्दिष्ट ?
मित्रांनो प्रधानमंत्री उज्वला योजनेचे काही उद्दिष्ट आहेत जे पुढील प्रमाणे असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार ने महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्यास प्रवर्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
त्याचबरोबर आपल्या देशातील महिलांची काळजी म्हणून सरकारला असे आढळून आले की स्टोच्या धुरामुळे अनेक आरोग्यांचा समस्या उद्भवतात. हे तर जास्तीतजास्त ग्रामीण भागातील महिलांसाठी हा प्रश्न पडतो.
तसेच या योजनेंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊन त्यांना आजारांपासून दूर आणि संरक्षण दिले जाईल त्याशिवाय त्यांना स्वावलंबी बनवले जातील ह्या योजनेचे हे उद्दिष्टे आहेत.free gas cylinder yojana 2024
प्रधानमंत्री उज्वला योजने साठी कोण पात्र आहेत ?
तसेच प्रधानमंत्री उज्वला योजना (free gas cylinder yojana 2024) साठी कोण पात्रता आहेत हे बघणं पण तितकंच महत्त्वाचा आहे.
- सर्वात पहिले ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्या महिला भारतातील मूळ रहिवाशी असणं आवश्यक आहे.
- त्याचबरोबर जर ते महिला ग्रामीण भागातील असतील तर त्यांना सर्वात लवकर या योजनेचा लाभ दिला जातो.
- आणि त्याच बरोबर अर्ज दाराकडे बीपीएल शिधापत्रिका असणं खूप आवश्यक आहे हे असेल तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटू शकतो.
- आणि या योजनेसाठी महिलांचा वय किमान 18 वर्षे असावे. तरच त्यांना या योजनेचा फायदा होईल.
प्रधानमंत्री उज्वला योजने साठी कागदपत्रे : Pradhan Mantri Ujjwala Yojana Document list
free gas cylinder yojana 2024 प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पुढील कागदपत्रे लागतात हे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. आणि लगेच अर्ज करा आणि नसतील तर ते कागदपत्रे त्वरित काढून घ्या.
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जात प्रमाणपत्र
- बँक खाते
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
हे एवढे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तरच तुम्ही मोफत गॅस सिलिंडर योजना चा लाभ घेऊ शकता.
हे पण वाचा : शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी महाराष्ट्रातील हेच शेतकरी पात्र : Nuksan bharpai yadi 2024
मोफत गॅस सिलिंडर योजनेचा फॉर्म कसा भरायचा ?
- सर्वात पहिले तुम्हाला पीएम उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल जे आम्ही खाली दिल आहोत.
- त्या नंतर तुम्ही नवीन नोंदणी किंवा नवीन अनुप्रयोग या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्ही pm उज्वला योजना निवडा.
- त्या नंतर समोर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर जे जे माहिती विचारले ते भरून घ्या.
- त्यानंतर तिथे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरलात आणि जे कागदपत्रे तिथे अपलोड केला ते काळजीपूर्वक तपासा मगच नंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर त्या अर्जाचे प्रिंटआऊट घ्या.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये ते प्रिंटआऊट द्या आणि गॅस एजन्सीकडे ते प्रिंट आऊट जमा करा.
- हे सगळं केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसात मोफत गॅस कनेक्शन मिळून जाईल.
ही महत्त्वाची माहिती आपल्या जवळील मित्रांना लगेच शेअर करा आणि आपल्या फॅमिली व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
1 thought on “महाराष्ट्रातील याच महिलांना मिळतील मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज : free gas cylinder yojana 2024”