Aadhar card sim check 2023 | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे चेक करा तुमच्या मोबाईलवर

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की Aadhar card sim check 2023 नक्की बघा कामाची गोष्ट आहे आणि नक्की शेर करा.

Aadhar card sim check 2023 मित्रांनो सिमकार्ड हे एक महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे हे असणे गरजेचे आहे.आधारचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. याच्या मदतीने नवीन सिम कार्ड खरेदी करता येते.

अनेकदा आपल्या आधार कार्डवर सिम जारी केले जाते. परंतु, याबाबत आपल्याला काहीच माहित नसते. यामुळे अनेकदा फसवणुकीच्या तक्रारी खूप जास्त देखील समोर येत आहेत सद्या. आधार कार्डचा वापर हा सुरक्षितपणे करायला हवा.

तसेच, इतरांना आधार कार्ड अथवा आधार कार्डची कॉपी देताना खूप काळजी घ्यायला हवी लागते . तुमच्या आधार कार्डवर देखील किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे हे जाणून घेण्यासाठी एक सोपी प्रोसेस आम्ही तुमच्या साठी उपलब्ध केली आहे. चला तर मग या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.ही प्रोसेस पुढील प्रमाणे आहे नक्की फोल्लो करा तर तुम्हाला फायदा होईल .

  1. तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम खाली दिलेल्या वेबसाइटवर जावे लागेल.
  2. यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका.
  3. आता तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचे आहे.
  4. यानंतर तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल.
  5. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित सर्व फोन नंबरची लिस्ट येथे दिसेल.
  6. जर एखादा अनोळखी नंबर असल्यास तुम्ही तो बंद करण्यासाठी विनंती देखील करू शकता. यासाठी तुम्हाला त्या नंबरच्या समोर दिलेल्या ब्लॉक आणि रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे Aadhaar Sim Card.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे चेक करा तुमच्या मोबाईलवर
येथे क्लिक करा


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment