Bombay High Court Recruitment 2024 :नोकरीची उत्तम संधी ‘या’ पदासाठी  मुंबई उच्च न्यायालयात भरती पगार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment 2024 :मुंबई उच्च न्यायालयात अंतर्गत मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor) या पदाच्या भरती साठी सुरवात झालीये.

Bombay High Court Recruitment 2024

मुंबई उच्च न्यायालयात अंतर्गत मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor) या पदाच्या भरती साठी सुरवात झालीये. या भरती साठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज करू शकता .

मॅरेज कौन्सिलर या पदाच्या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे. 

मॅरेज काउन्सलर (Bombay High Court Recruitment 2024) या पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे? आणि वेतनश्रेणी किती असेल परीक्षा फी किती असेल आणि नोकरीचे ठिकाण कोणता असेल तसेच त्याच बरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया ह्या बाबतीत सगळी माहिती आम्ही खाली दिले आहे माहितीही लक्षपूर्वक वाचा, मगच अर्ज करा.

. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी काळची पूर्वक जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे मूळ जाहिरातींची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाइट ही खाली दिल आहोत.

Bombay High Court Vacancy Details 2024

एकूण पदसंख्या : 31

पदांचे नाव : मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजसेवेमधून पदव्युत्तर पदवी धारण + कमीत कमी दोन वर्षे फॅमिली कौन्सिलिंग चा अनुभव आणि संगणकाचे ज्ञान.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : (रेजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन , हायकोर्ट अफिलिएट साइड बॉम्बे ) Registrar (Inspection-I), High Court Affiliate Side, Bombay

वेतन श्रेणी : 56,100/- ते 1,77,500/- रुपये

वयोमर्यादा : 40 वर्षापर्यंत (SC / ST : 45 वर्षे )

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

How to Apply For Bombay High Court Bharti 2024

  • Bombay High Court Recruitment 2024 लक्षात ठेवा.फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत असता ना त्यासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायचे आहेत.
  • खाली दिलेल्या PDF मध्ये अर्ज नमुना दिलेला आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Bombay High Court Bharti 2024 documents

1. प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा पुरावा (सोडल्याचे/जन्म प्रमाणपत्र/एसएससी बोर्ड प्रमाणपत्र) .

2. पात्रता परीक्षा/पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

3. पात्रता परीक्षेत/पदवीत मिळालेल्या गुणांचे विवरण.

4. चारित्र्य प्रमाणपत्र हे प्रमाणित करते की तो/तिला दोन व्यक्तींकडून चांगले नैतिक चारित्र्य आहे

आदरणीय व्यक्ती ज्यांची नावे अर्जात नमूद केली आहेत (या रोजी जारी केली आहेत ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर)

5.शासनाने विहित केलेले अशा प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र, जेथे लागू असेल तेथे.

6. संबंधित सिव्हिल सर्जन/वैद्यकीय अधीक्षक यांनी जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र जिल्हा शासकीय रुग्णालय, लागू असल्यास.

7. अर्जाच्या फॉर्म, फॉर्ममध्ये जोडल्याप्रमाणे लहान कुटुंबाची घोषणा “ए”.

8. उमेदवाराने हे उघड केले पाहिजे की त्याला/तिला अटक करण्यात आली आहे किंवा त्याला ताब्यात घेण्यात आले आहे किंवा त्याला दोषी ठरवण्यात आले आहे .कोणताही गुन्हा, एफआयआर/फौजदारी तक्रार प्रलंबित किंवा विरुद्ध फौजदारी खटला निश्चित केला , त्याला/तिला किंवा तो/तिला अनुशासनात्मक चौकशीचा सामना करावा लागत आहे किंवा दोषी धरण्यात आले आहे.

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

Leave a Comment