BSNL tower installation apply online | जर तुमच्या छतावर थोडी जागा असेल तर तुम्ही बीएसएनएलचा टावर बसू शकता. आणि त्यातून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवू शकता.
BSNL tower installation apply online
मित्रांनो घरबसल्या कमाई साठी बरेच लोक मार्ग शोधत असतात त्यातीलच तुम्ही एक असाल नक्कीच तर तुमच्यासाठीच हे खास माहिती आहे त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
जर तुमच्या घराच्या छतावर जागा मोकळी असेल. तर तुम्ही महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमावू शकता.
या मध्ये तुम्हाला चांगला नेटवर्क कनेक्टिविटी आणि कमाई दोन्ही मिळतील.
त्याचबरोबर सध्या भारतामध्ये जिओ एअरटेल आणि व्हीआय यांनी रिचार्ज प्लान च्या किमती वाढवल्यामुळे अनेक युजर आता बीएसएनएलकडे स्विच करायला लागले आहेत.
पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की त्यांच्या एरियामध्ये बीएसएनएलचा नेटवर्क आहे का नाही हे महत्त्वाचा आहे.
तुम्ही सुद्धा या समस्या पासून वाचू शकता. त्यासाठी तुमच्या घराच्या छतावर बीएसएनएल टॉवर (BSNL tower installation apply online) बसवला तर चांगले नेटवर्क आणि महिन्याला कमाईचा मार्ग सुद्धा मिळेल.
आता तुम्ही म्हणाल की बीएसएनएलचा टॉवर छतावर लावण्यासाठी काय करावे लागत तर मित्रांनो त्यासाठी संपूर्ण माहिती पुढे दिली आहे त्यासाठी हे संपूर्ण पोस्ट नक्की वाचा.
BSNL tower installation Documents
मित्रांनो तुम्हाला बीएसएनएलचा टॉवर (BSNL tower installation apply online) घराच्या छतावर बसवण्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात ते पुढील प्रमाणे आहेत.
- ओळख पुरावा
- पत्ता पुरावा
- मालमत्तेच्या मालकीची कागदपत्रे
हे सगळे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच बीएसएनएल टॉवर घराच्या छतावर बसवण्यासाठी अप्लाय करू शकता.
BSNL tower installation Eligibility Criteria
मित्रांनो, बीएसएनएल टॉवर घराच्या छतावर बसण्यासाठी (BSNL tower installation apply online) नक्की क्रायटेरिया, तरी काय आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज सबमिट करण्यापूर्वी सगळी माहिती नीट वाचूनच डॉक्युमेंट सबमिट करा.
बीएसएनएल टॉवर पात्रतेमध्ये अनेकदा मालमत्तेची मालकी आणि स्थानिक जुनी कायद्याचं पालन याचा समावेश होतो.
आणि त्याचबरोबर कोणत्याही संबंधित चूल किंवा खर्चाबद्दल जागरूक रहा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्याजवळच्या बीएसएनएल ऑफिस किंवा बीएसएनएल केअर ऑफिसला भेट देऊनच घराच्या छतावर टावर बसवण्याचा निर्णय घ्या संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज सबमिट करा.
BSNL tower installation apply online
बीएसएनएल टॉवर घराच्या छतावर बसवण्यासाठी आम्ही हे ऑनलाईन प्रोसेस तुम्हाला सांगतो. पण तुम्ही बीएसएनएल ऑफिसला जाऊनच माहिती घेऊनच अर्ज भरा.
- सर्वात पहिले तुम्ही Google Chrome वर Indus Tower ची अधिकृत वेबसाइट शोधा. जी वेबसाइट सगळ्यात टॉपवर येईल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात तीन ऑप्शन दिसतील. यात LANDOWNERS ऑप्शनवर क्लिक करा.
- नंतर अप्लाय करा, अप्लाय करत असताना तुम्हाला तिथे तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी ह्या गोष्टी टाकाव्या लागतील. त्यानंतर जेव्हा तुम्ही सबमिट करता. त्यानंतर Indus Towerचे कर्मचारी यानंतर तुमच्या घराचा सर्वे करण्यासाठी येतील. सर्वे झाल्यावर ते तुम्हाला दर महिन्याला भाडे देतील. हे भाडे कंपनीवर अवलंबून आहे की किती वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि किती रुपये ठरवले जातात.
BSNL टॉवर बसवल्यानंतर कमाईचा मार्ग
मित्रांनो तुम्ही घरावर टॉवर लावणे ही घरबसल्या कमाई करण्याची साधी पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या घराच्या छताचा फक्त एक कोपरा वापरला जाईल ह्या टावर साठी.
जर समजा तुमच्या घरावर बीएसएनएलचा टॉवर लावला गेला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळत राहतील हे मात्र नक्की.
आणि त्यातल्या त्यात तुम्हाला महागडा रिचार्ज प्लॅन पासून सुटका मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा की कंपनी यासाठी तुम्हाला किती वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट साइन करू शकते.
आणि आता राहिल्या विषयी रेंट चा तर ते कंपनी ठरवेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला टॉवर बसण्यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिले सगळी माहिती नीट समजून घेऊनच अर्ज करा.
आणि ही माहिती आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा.
हे पण वाचा :
PM Kusum Yojana 2024 | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार pm कुसुम योजना चा लाभ ? लगेच अर्ज करा.
4 thoughts on “BSNL tower installation apply online | घरावर BSNL चा टावर लावा आणि महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवा ,वाचा सविस्तर”