Cheapest Home Loan 2023 | तुम्हाला घर घेयाच असेल तर आता ते घर घेण्याचे स्वप्न पूर्ण या 5 बँके कडून मिळणार स्वस्त दरात गृहकर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Cheapest Home Loan 2023 म्हणजे तुम्हाला घर घेयाच असेल तर आता ते घर घेण्याचे स्वप्न पूर्ण या 5 बँके कडून मिळणार स्वस्त दरात गृहकर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Cheapest Home Loan 2023

मित्रांनो गेल्या वर्षापासून (मे २०२२) ​रिझर्व्ह बँकेने रेपो दरात थोडी फार वाढ केली.
हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे.  Cheapest Home Loan 2023

तसेच परिणामी बँकांनीही ग्राहकर्जाचा व्याज दर वाढवला, ज्याचा भार कर्जदारांच्या खिशावर आला. हे मात्र नक्की आणि देशभरातली अनेक बँकांनी गेल्या वर्षांपासून कर्जाचा व्याज दर बर्‍या पैके वाढवला.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो आपण बगतच आलो की मागील काही वर्षांत घरांच्या बांधकामात आणि खरेदीत तेजी आली असून मालमत्तेची मागणी वाढल्याने घरांच्या किमती वाढत आहेत. आपल्या सारखं भरपूर माणसाचा स्वप्न अस्त की आपलं एक घर असावं तसेच घर घेण्यात एखादी व्यक्ती आपली जमा झालेली भांडवल गुंतवते.

बहुतेक लोकांना गृह कर्जाची गरज असते. अधिकाधिक लोक गृहकर्ज घेण्यास प्रवृत्त होण्यासाठी सरकारकडून गृहकर्जावर अनेक फायदेही दिले जातात.

मात्र, गृहकर्ज येतो तेव्हा ते १-२ वर्षांसाठी नाही तर २०-३० वर्षांसाठी घेतले जाते. गृह कर्जाच्या व्याज दरात थोडासा चढ-उतार असेल तर देखील तुमच्या ईएमआयमध्ये मोठा फरक करू शकतो.

अशा परिस्थितीत गृह कर्ज घेताना व्याज दराची विशेष काळजी घेतली पाहिजे. ते खूप गरजेचं पण आहे तेवडच जाणून घेऊया सध्या कोणत्या पाच बँका सर्वात स्वस्त दरात गृहकर्ज देत आहेत.

तरी पण अजूनही अनेक बँका आहेत ज्या कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत.बघा मग त्या बँक कोणत्या आहेत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

1.एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक ही किमान ८.४५% आणि कमाल ९.८५% व्याजदराने गृहकर्ज देत आहे. 

2.इंडसइंड बँक

इंडसइंड बँक ही किमान ८.५ टक्के आणि कमाल ९.७५ टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

3. बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र ही रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) ९.३०% निश्चित असून बँक गृहकर्ज किमान ८.६% आणि कमाल १०.३ टक्के व्याजदराने देत आहे.

4.पंजाब नॅशनल बँके

पंजाब नॅशनल बँके ही आरएलएलआर ९.२५% असताना बँकेचा किमान व्याजदर ८.६% आणि कमाल ९.४५ टक्के आहे.

5. इंडियन बँक

इंडियन बँके ही रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) ९.२०% असून किमान व्याजदर ८.५% आणि कमाल व्याजदर ९.९% आहे.

बँकेचे व्याजदर बदलत राहतात. अशा परिस्थितीत, कर्ज घेण्यापूर्वी, एकदा तुम्ही संबंधित बँकांच्या अधिकृत वेबसाइट किंवा बँकेला भेट द्या. तुम्हाला व्याजाची माहिती असणे आवश्यक आहे.

ही लागणारी कागदपत्रे तयार ठेवा

मित्रांनो तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.नाही तर तुम्हाला गृहकर्ज नाही मिळणार हे मात्र नक्की आहे. Cheapest Home Loan 2023

  • ओळख पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • नातेसंबंधाचा पुरावा
  • बँकिंग माहिती
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे

गृहकर्जासोबत विमा पॉलिसी घेणे खूप आवश्यक

मित्रांनो तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर त्या वेळी तुम्हाला दोन प्रकारच्या विमा पॉलिसींची माहिती मिळते.आणि हा मित्रांनो नक्की घ्या विमा ह्याचे खूप फायदे आहेत.

पहिला मालमत्तेचा विमा आहे. यामध्ये तुमच्या घराची आणि त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या नुकसानीची भरपाई मिळते.

बहुतेक बँका निश्चितपणे ही पॉलिसी घेण्यास सांगतात, जेणेकरून कोणत्याही अप्रिय परिस्थितीत मालमत्तेच्या नुकसानीमुळे त्यांचे पैसे बुडू नयेत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Cheapest Home Loan 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment