digital marketing in Marathi 2023 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? free

मित्रांनो digital marketing information in Marathi 2023 डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? हे आपण पाहणार आहोत प्रकार,फायदे,कसे करायचे व इतर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग (digital marketing information in marathi 2023) हे खूप वेगाने प्रसारित होत आहे. लहान ते ,मोठ्या व प्रसिद्ध कंपनी सुद्धा आपल्या सेवा किंवा product ची marketing करण्यासाठी Digital Marketing चा खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

मित्रांनो तर आपल्या मराठी लोकांना What is digital marketing in Marathi? हे समजण्यासाठी आम्ही हा लेख आपल्या मराठी भाषेतून मांडला आहे. 

डिजिटल मार्केटिंग हा एक मार्केटिंग चा प्रकार आहे. मार्केटिंग मुख्यतः दोन प्रकारात केली जाते, ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि आता डिजिटल मार्केटिंग.

 डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय? हे समजणे मह्त्वाचे आहे, तर आपण हे थोडक्यात समजून घेऊ. 

ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय 2023 | What is Traditional Marketing 2023

मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट (product) आणि सर्विसेस (services) ची जाहिरात टेलिव्हिजन (television) न्यूजपेपर (newspaper), रेडिओ (redio), होर्डिंग किंवा बॅनर (Banner) यांच्या माध्यमातून करता अशा मार्केटिंग ला ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणतात.  

ट्रॅडिशनल मार्केटिंग ही  मार्केटिंगची खूप जुनी पद्धत आहे, आणि ती खूप जास्त पैसे  सुद्धा लागतात. ट्रॅडिशनल मार्केटिंग ने जाहिरात करण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त पैसा लागतो. आपण मार्केटिंग वर पैसे खर्च केलेला पैसे परत भेटायला सुधा खूप कालावधी जातो.digital marketing information in marathi 2023

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय | digital marketing in Marathi 2023

मित्रांनो जेव्हा आपण स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टॅब्लेट आणि इंटरनेट सारख्या डिजिटल उपकरणांद्वारे जगभरातील लोकांना एखादे उत्पादन किंवा सेवेचा प्रचार केला जातो, तेव्हा या पद्धतीला डिजिटल मार्केटिंग म्हणतात.

डिजिटल मार्केटिंग (digital marketing) हे डिजिटल म्हणजे इंटरनेट (internet) आणि मार्केटिंग म्हणजे बाजार म्हणजे इंटरनेट मार्केट या दोन शब्दांनी बनलेले आहे.“digital marketing information in marathi 2023 “

आताच्या काळात डिजिटल मार्केटिंगची डिमांड दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहे.कारण सगळे सोशल मीडियाचा (online platform ) वापर करत आहे.

डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे |Why digital marketing is essential

मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्याही कंपनीसाठी मार्केटिंग किती महत्वाचे आहे. यासाठी कंपन्या त्यांचे बजेट स्वतंत्रपणे तयार करतात. ऑफलाईन मार्केटिंग (offline marketing) खूप महाग आहे. तर ऑनलाइन मार्केटिंग (online marketing) स्वस्त तर आहेच त्याचं बरोबर फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. चला तर मग जाणून घेऊया डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे.

आपल्या उत्पादनाचा जाहिरात करण्याचा हा एक सोपा आणि वेगवान मार्ग आहे.

 1. ऑफलाईन मार्केटिंग पेक्षा ऑनलाईन मार्केटिंग स्वस्त आहे.
 2. डिजिटल मार्केटिंग तुम्हाला चांगले परिणाम देते.
 3. डिजिटल मार्केटिंग मध्ये, तुम्हाला तुमच्या सेवा आणि उत्पादनाचा प्रचार करण्याचे हजारो मार्ग मिळतात.
 4. डिजिटल मार्केटिंगमुळे तुमच्या कंपनीचे ब्रँडिंग मूल्य वाढते.
 5. हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या उत्पादनाची जागतिक स्तरावर जाहिरात करू शकता.
 6. डीजिटल मार्केटिंगसह, आपण उत्पादनाचे मार्केटिंग करू शकता आणि ते ऑनलाइन विकू शकता.
 7. आपल्या उत्पादनासाठी लटार्गेटेड प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

डिजिटल मार्केटिंग चे किती प्रकार आहेत | How many types of digital marketing are there?

1.SEO (Search Engine Optimization)| सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन

मित्रांनो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन द्वारे (SEO) तुम्ही तुमच्या ब्लॉग(Blog) किंवा वेबसाईट (websites) ला सर्च इंजिन वर म्हणजे गूगल च्या 1st  पेज वर दिसण्यासाठी SEO करावा लागतो. ज्यामुळे तुमच्या वेबसाईट वर जास्त ग्राहक येतील. यालाच Search Engine Optimization असे म्हणतात.

याचे २ प्रकार असतात ऑन-पेज (ON PAGE) एसईओ आणि ऑफ-पेज (OFF PAGE) एसईओ असे दोन प्रकार आहेत.

2.SEM (Search Engine Marketing) | सर्च इंजिन विपणन

मित्रांनो SEM एक “Paid” Digital marketing technique आहे ज्याचा मदतीने आपण सगळेच search engine म्हणजेच (google, Bing, yahoo,Firefox,Fb,Instgram ) यावर advertisement लावू शकतो त्याला search engine ad म्हणतात आणि इथून Paid Traffic आपल्या Business आणि Website पर्यंत आणू शकतो.

3.PPC (Pay per Click)| प्रति क्लिक पैसे

मित्रांनो पे पर क्लिक (PPC) हा वेबसाइट वर ग्राहक आणण्याचा एक मार्ग आहे ज्यामध्ये प्रकाशकांना जाहिरातीवर प्रति क्लिक पैसे दिले जातात. यासाठी, बहुतेक लोक Google आणि फेसबूक वर जाहिराती वापरतात, ज्यामध्ये कंपन्या साइटवर येण्यासाठी Google आणि फेसबूक ला प्रति क्लिक पैसे देतात.

4.SMM (Social Media Marketing)| सोशल मीडिया मार्केटिंग

मित्रांनो SMM Digital marketing technique चा वापर करून कोणताही Business किवा Website ला social media (Facebook, Instagram, LinkedIn, twitter) वर Promote केले जाते. हे पण एक प्रकारे SEM (Social Media Marketing)  सारखेच काम करते आणि ह्यात देखील Paid promotion करावे लागते.

5.Affiliate marketing| संलग्न विपणन

मित्रांनो सोप्या भासे मध्ये सांगयच झाल तर Affiliate marketing (affiliate marketing networks) मध्ये तुम्ही एखाद्या कंपनी चा प्रॉडक्ट (product) किंवा सर्विस प्रमोट करतात आणि त्याबद्दल तुम्हाला काही % कमिशन मिळते .

जसे समजा तुमच्या कोणत्या मित्राला Amazon वरून Mobile घ्याचंय, तर तुम्ही त्याला तुमच्या Affiliate marketing च्या लिंक ने घ्यायला लावू शकता आणि त्याबद्दल तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल. यालाच Affiliate marketing महणात .

6.Content Marketing| कन्टेन्ट मार्केटिंग

मित्रांनो कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट किवा सर्व्हिसेस चे ब्लॉग (article) लिहून ते सोशल मीडियावर share करणे होय. कन्टेन्ट मार्केटिंग मध्ये ग्राहकाला आकर्षित करणारे ब्लॉग ,विडिओ बनवले जातात.

सध्याच्या काळात आणि येणार्‍या काळात कन्टेन्ट मार्केटर ची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण सर्व कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्ट ची जाहिरात चांगली करायची असते. 

यामद्धे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची आणि सर्व्हिसेस ची माहिती लिहून ते तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टाकू शकता. मित्रांनो यामुळे पण तुमचे प्रॉडक्ट आणि तुम्हच्या websites वर खूप मोठ्या प्रमाणात traffic येऊ शेकतो आणि मोठ्या प्रमाणात विकले जाऊ शकतात तुमचे प्रॉडक्ट .

डिजिटल मार्केटिंग कशी शिकावीफ्री मध्ये |Free Digital Marketing Courses 2023

मित्रांनो डिजिटल मार्केटिंग विनामूल्य कसे शिकावे .

चांगली बातमी अशी आहे की डिजिटल मार्केटिंग साठी आपल्याला आवश्यक असलेली कौशल्ये शिकणे आपण आपल्या मोकळ्या वेळेत घरी शक्य आहे, आम्ही खाली त्याबद्दल माहिती दिली आहे

डिजिटल मार्केटींग साठी या स्टेप फोल्लोव करा..

YouTube हे एक खूप भारी आहे डिजिटल मार्केटिंग शिकण्या साथी.

आम्ही खाली काही चॅनेल दिले आहेत जेथे तुम्ही डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती घेऊ शकतात.

 • GARY VAYNERCHUK
 • DIGITAL MARKETING INSTITUTE.
 • Moz Youtube Channel
 • Neil Patel
 • HUBSPOT
 • WSCUBE TECH
 • SEMRush

भारतातील डिजिटल मार्केटिंग चे भविष्य

मित्रांनो भारतामध्ये इंटरनेट (internet) वापर करण्याऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भारतामध्ये डिजिटल मार्केटिंग चे भविष्य खूप मोठे असणार आहे. आणि आहे पण.

आता २०२२ मध्ये भारतात ६२४ मिलियन इंटरनेट वापरकर्ते आहेत आणि पुढच्या वर्षी ही संख्या ८२०.९९ मिलियन होण्याची शक्यता आहे, तर मित्रांनो येणार्‍या काळात डिजिटल मार्केटिंगला (digital marketing information in marathi 2023) खूप महत्व असेल.

Conclusion| निष्कर्ष

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? What is digital marketing in Marathi 2023 हे बघितलं आहे.

तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचार. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

धन्यवाद!

टीम मराठी फोरेवर

Leave a Comment