ईपीएफ पास बुक मोबाइलमधे कसे डाउनलोड करावे? 1 मिनिटांत वाचा सविस्तर | EPF Passbook Download 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की EPF Passbook Download 2023 म्हणजे ईपीएफ पास बुक मोबाइलमधे कसे डाउनलोड करावे? 1 मिनिटांत वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

EPF Passbook Download 2023 in Marathi

मित्रांनो आज आपण सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. तर पगरदारांना EPF पासबुक डाऊनलोड करता येत नसेल आणि तुम्हाला पास बुक हवं असेल.

आणि पास बुक सगळ्यांना लागताच. हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा.EPF Passbook Download 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि किती पीएफ जमा झाला ? हे तपासायचे असेल किंवा डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला पासबुक हे पाहणे गरजेचे असतं.

तसेच मित्रांनो आज मोबाइलवरती ईपीएफ (पीएफ) पास बुक डाऊनलोड कसे करावे ? याचीच माहिती आज पाहणार आहोत. तुमच्या पासबुकची ई-स्टेटमेंट हे तुम्ही त्वरित काही मिनिटात डाऊनलोड करू शकता.

(हे पण वाचा: Home Loan Rates Increase 2023 | 3 बँकेच्या ग्राहकांना भरावा लागणार जास्तीचा EMI बघा कोणते बँक आहेत ते )

आता ईपीएफ पास बुक मोबाइलमधे कसे डाउनलोड करावे ?त्या साठी आम्ही खाली स्टेप बाय स्टेप सांगीतलं आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

EPF Passbook Download 2023 in Marathi

  • सर्वप्रथम पास बुक ईपीएफ इंडिया
  • या अधिकृत संकेतस्थळ वर या
  • वेबसाईटवर आल्यानंतर पास वर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन बद्दल वर क्लिक करा
  • त्यानंतर लॉगिन केल्यानंतर तुमचे पासबुक पाहण्यासाठी मेंबर आडी सिलेक्ट करा
  • त्यानंतर पासबुक पीडीएफ फॉरमॅट किंवा पीडीएफ डाउनलोड हा पर्याय दिसेल
  • यावर क्लिक करा आणि पासबुक pdf डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.

EPF Password Reset: – Click Here

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला EPF Passbook Download 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment