Gold Silver Price Today in Maharashtra; बापरे! आज एवढा रुपयाने कमी झाला सोनं आणि चांदी भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today in Maharashtra; श्रावणातील आज पहिलाच दिवस आणि आज सोन्याचा भाव अक्षरशः कोसळला आहे.  त्यामुळे तुम्ही आज सोने खरेदी करू शकता. 

Gold Silver Price Today in maharashtra

मित्रांनो सोनं चांदी हे एवढे महाग वस्तू आहे की हे घेते वेळेस आपण दहा वेळा विचार करतो की आज सोन्याचा भाव किती असेल कमी झाला तर आपण घ्यायचं का? 

असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतात पण तुम्ही आता टेन्शन घेऊ नका कारण आज सोन्याचा भाव कमी झाला आहे त्यामुळे जर तुम्हाला सोन घ्यायचा असेल तर आज घेऊ शकता. कारण आज सोन्याचा भाव एवढ्या रुपयाने कमी झाला आहे. 

आज सोने चांदीचे नव्हे तर सकाळी जाहीर झाले आहेत. गुड रिटर्न सर आजचे ताजे दर अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे सोन्याचांदीसुद्धा स्वस्त झाले आहे.

 त्याचबरोबर आजपासून श्रावण महिन्याचा पहिला दिवस  आहे. आज सोमवार तुम्ही श्रावण महिन्याचे सुरुवात सोने खरेदी करून करू शकता. Gold Silver Price Today in Maharashtra

चला तर मग आज सोनं किती कमी झालं त्याचबरोबर 24 कॅरेट चा भाव काय आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे बघूया, त्यासाठी हे पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.

आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ही पुढील प्रमाणे आहे

२२ कॅरेट सोन्याची किंमत आज १०० ग्राम सोन्याचा भाव ६,४८,४०० रुपये इतका आहे.  तर १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ६४८४० रुपये आहे. आठ ग्राम सोन्याचा भाव ५१८७२ एवढा आहे. आणि त्याचबरोबर एक ग्राम सोन्याची किंमत 6484 रुपये एवढी आहे. 

अशा प्रकारे 22 कॅरेट सोन्याची किंमत आज अशी आहे त्यामुळे जर तुम्हाला सोन खरेदी करायचा असेल तर हे आजचे भाव आहेत. Gold Silver Price Today in Maharashtra

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे ?

मित्रांनो आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 100 ग्राम सोन्याचा भाव आज ७,०७,२०० रुपये इतका आहे. आणि एक तोळा सोन्याचा भाव ७०,७२० रुपयांवर आहे. त्याचबरोबर 8 ग्राम सोन ५६,५७६ रुपयांनी विकलं जातंय. १ ग्राम सोन्याची किंमत ७,०७२ रुपये आहे.

अशा प्रकारे 24 कॅरेट सोन्याची किंमत आज अशी आहे त्यामुळे जर तुम्हाला सोन खरेदी करायचा असेल तर हे आजचे भाव आहेत. Gold Silver Price Today in Maharashtra

आज १८ कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत ? 

मित्रांनो आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १०० ग्राम सोन्याची किंमत ५,३०,५०० रुपये आहे.आणि त्याचबरोबर १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ५३,०५० रुपये.  आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,४४० रुपये आहे. त्यासह १ ग्राम सोन्याचा भाव ५,३०५ रुपयांवर आहे.

अशा प्रकारे १८ कॅरेट  सोन्याची किंमत आज अशी आहे त्यामुळे जर तुम्हाला सोन खरेदी करायचा असेल तर हे आजचे भाव आहेत.

आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरातील सोन्याची किंमती पुढील प्रमाणे आहेत 

  1. मुंबईतील आजचे सोन्याचे भाव २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे. आणि २४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.
  2. पुण्यातील आजचे सोन्याचे भाव २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे. आणि २४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.
  3. अमरावती तील आजचे सोन्याचे भाव २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.आणि २४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.
  4. जळगावमधील आजचे सोन्याचे भाव २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.आणि २४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.
  5. नाशिकमधील आजचे सोन्याचे भाव २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४७२ रुपये आहे.आणि २४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०६० रुपये आहे.

आजचे चांदीचे भाव काय आहेत?

तर मित्रांनो आज चांदीची किंमत खाली कोसळल्या आहेत. त्यामुळे चांदीच्या दरात देखील आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरण झाल्याचं दिसत आहे त्यामुळे. आज एक किलोग्रॅम चांदीचा भाव शंभर रुपयाने घसरला आहे. 

त्याचबरोबर चांदीचा भाव हा आज ८५,४०० रुपये प्रति किलो झाला आहे. जर तुम्हाला चांदी खरेदी करायचं असेल तर आजचा भाव हा प्रति किलो ८५,४०० रुपये एवढा आहे.

त्याच बरोबर महाराष्ट्रातील काही शहरातील चांदीचे भाव काय आहेत?

तर मित्रांनो, सर्वात पहिले, मुंबईतील चांदीचे आजचे भाव हे ८५,४०० रुपये प्रति किलो असा आहे.

त्याचबरोबर पुण्यातील आजचे चांदीचे भाव हे ८५,४०० रुपये प्रति किलो असा आहे. 

आणि नाशिक मधील आजचे चांदीचे भाव हे ८५,४००  रुपये प्रति किलो असं आहे.

आणि नागपुर मधील आजचे चांदीचे भाव हे  ८५,४०० रुपये प्रतिकिलो असं आहे .

आणि त्याच बरोबर जळगाव मधील आजचे चांदीचे भाव हे ८५,४००  रुपये प्रतिकिलो असं आहे.

असे हे महाराष्ट्रातील काही मोजक्याच शहरातील चांदीचे भाव आहेत. Gold Silver Price Today in maharashtra

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : Ayushman Card Download 2024 ; घरी बसल्या बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा ,जाणून संपूर्ण माहिती

Leave a Comment