Home Loan Rates Increase 2023 | 3 बँकेच्या ग्राहकांना भरावा लागणार जास्तीचा EMI बघा कोणते बँक आहेत ते

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Home Loan Rates Increase 2023  म्हणजे 3 बँकेच्या ग्राहकांना भरावा लागणार जास्तीचा EMI बघा कोणते बँक आहेत ते त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Home Loan Rates Increase 2023

मित्रांनो आपल्यापैकी अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न असते. हे आपल्याला माहितीच आहे पण पैशांच्या अभावामुळे आपल्याला हवे तसे विकत घेता येत नाही. हे पण तेवडच खरं आहे यासाठी आपण बँकेतून लोनच्या साहाय्याने घर खरेदी करतो.

असेच आता अशातच देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने जवळपास सर्वच मुदतीच्या गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्यामुळे तिन्ही बँकांच्या लाखो कर्जधारकांना मोठा फटका बसणार आहे. यासाठी ग्राहकांना आता कर्जाचा अधिक EMI भरावा लागणार आहे.हे मात्र नक्की Home Loan Rates Increase 2023

मित्रांनो ICICI बँक पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने त्यांच्या किरकोळ किमतीवर कर्ज दर म्हणजे MCLR मध्ये सुधारणा केली आहे. काय केली ते बघा  

ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जाचा समावेश आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार नवीन व्याज दर १ ऑगस्ट २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.हे मात्र नक्की

(हे पण वाचा: Best SIP Plans | मुलांच्या शिक्षणासाठी पैसाच्या प्लॅन करताय येथे गुंतवा 4 हजार रुपये आणि मिळवा 52 लाख रुपये )

ICICI बँक वाचा सविस्तर

मित्रांनो ICICI बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR 5 bps ने वाढवला आहे. ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार एका रात्रीत, एक महिन्याचा MCLR दर 8.35 टक्क्यांवरून 8.40 टक्के करण्यात आला आहे. हे मात्र नक्की  

आणि आता तीन महिने, सहा ICICI बँकेतील महिन्यांचा MCLR अनुक्रमे 8.45 टक्के आणि 8.80 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, एक वर्षाचा MCLR दर 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के  करण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँक वाचा सविस्तर

मित्रांनो पीएनबी बँकेच्या वेबसाइटनुसार, MCLR 8.10 टक्के ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR दर 8.20 टक्के आहे.

PNB मध्ये तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR 8.30 टक्के आणि 8.50 टक्के आहे. तर, एका वर्षासाठी MCLR आता 8.60 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के आहे.

(हे पण वाचा: School Holidays List 2023 | ७८ दिवस सुट्ट्या शाळांना सुट्यांची यादी बघा लवकर )

बँक ऑफ इंडिया वाचा सविस्तर

मित्रांनो बँक ऑफ इंडियाने MCLR दर सुधारित केले आहेत आणि निवडक मुदतीवरील दर वाढवले ​​आहेत. बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, MCLR 7.95 टक्के आहे, एका महिन्यासाठी MCLR दर 8.15 टक्के केले आहे.

बँक ऑफ इंडियाने तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR दर अनुक्रमे 8.30 टक्के आणि 8.50 टक्के ठेवला आहे. त्याच वेळी, MCLR आता एका वर्षासाठी 8.70 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Home Loan Rates Increase 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment