राज्यातील  लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ! सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये होणार जमा : Ladki Bahin Yojana third installment 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana third installment : लाडक्या बहीणीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच महिलांच्या अकाउंट जमा होणार आहेत.याच महिन्यांमध्ये पैसे मिळणार आहेत वाचा तारीख. 

Ladki Bahin Yojana third installment date

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण हे योजना सुरू केले आहे. आणि या योजनेला एवढा जास्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे की महाराष्ट्रातील सगळे महिला खुश आहेत.

 या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तसेच या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यात सुरुवात झाली होती.अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा आले आहेत.

 बऱ्याच महिलांचे आणखी पैसे आले सुद्धा नाही येत पण त्यांचे पैसे पण लवकरच त्यांच्या अकाऊंटला जमा होतील.

त्यातील जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून ₹3000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. या योजनात अर्ज करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आले आहे.म्हणजेच आता महिला सप्टेंबर महिना अखेर पर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करायचा? अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात आणि तुम्ही अर्ज घरी बसून कसं करू शकता या सगळ्यांची माहिती पुढे दिले आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचूनच अर्ज करा.

तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांच्या अकाउंट वरती जमा झाले आहेत. आणि आता लाडक्या बहिणीचे लक्ष तिसऱ्या हप्त्याकडे आहे.  बऱ्याच महिलांना आता सप्टेंबर महिन्यात कधी पैसे येणार याबाबत प्रश्न पडत आहेत.

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana third installment) ज्या महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत.अशा महिलांच्या खात्यात आता फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहेत.आणि त्याच बरोबर या योजनेसाठी ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे. 

त्यांना आता तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत. आता हे ४५०० रुपये कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पडणार आहेत याची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे. 

काही मीडिया रिपोर्ट नुसार लाडकी बहीण योजना चे तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार अशी शक्यता आहे.पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती, समोर आली नाहीये, पण या महिन्यात पैसे मात्र नक्कीच जमा होणार आहेत असे सांगण्यात आलं आहे. 

त्याचबरोबर जर तुम्ही आणखी अर्ज केला नसाल लाडकी बहीण योजनेसाठी तर आत्ताच अर्ज करून घ्या. अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि अर्ज कुठे करायचं या सगळ्यांची माहिती समोर दिली आहे माहिती पूर्ण नीट वाचूनच अर्ज करा.

हे पण वाचा : इंडिया पोस्ट GDS ची 2री मेरिट लिस्ट लागली रे पाहा PDF : India Post GDS 2nd Merit List 2024

लाडकी बहीण योजने साठी लागणारे कागदपत्र ? Ladki Bahin Yojana Document list 

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हे पुढील डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट पहिले काढूनच तुम्ही अर्ज करा.

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा काळजीपूर्वक अर्ज करा नाहीतर ते पेंडिंगला जातं त्यामुळे तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे जेव्हा अर्ज करता तेव्हा लक्षपूर्वक अर्ज करा. Ladki Bahin Yojana third installment

 १.आधार कार्ड

 २.रेशन कार्ड

 ३.उत्पन्नाचा दाखला

 ४.रहिवासी दाखला

 ५.पासबुक

 ६.अर्जदार महिलांचे फोटो

७.जन्म प्रमाणपत्र

८.आणि लग्न झाल्यास मॅरेज सर्टिफिकेट 

अश्या ८ डॉक्युमेंट तुम्हाला लागतील हे सगळं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हे पण वाचा : तुमच्या आधार कार्डवर मिळणार 2 लाखा पर्यंतचे BOB कडून कर्ज वाचा सविस्तर : Bank of Baroda Personal Loan 2024 Apply 

या योजने चे काही महत्त्वाचे मुद्दे

१. सर्वात पहिले महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

२.  राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला  तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. या योजनेसाठी किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४. अर्जदाराचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लागते.

५. त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

Ladki Bahin Yojana third installment हे पाच मुद्दे लक्षात ठेवूनच अर्ज करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : खुशखबर! मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढली आहे . नवीन तारीख किती आहे, वाचा सविस्तर : Aadhaar Free Update Deadline Extend

Leave a Comment