Land Record Maharashtra | 1880 पासून चे सर्व जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Land Record Maharashtra म्हणजे 1880 पासून चे सर्व जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

Land Record Maharashtra

मित्रांनो सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे. नाही तर खूप प्रॉब्लेम येतात नंतर

अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. हे पण आपल्याला चांगलाच माहिती आहे.

त्यामुळे खरेदी पूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. हे खूप म्हतवाच आहे  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत.पण आता तेवढी अडचण येत नाही. हे आपल्याला माहितीच आहे. Land Record Maharashtra

ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे.

संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे.

आता आम्ही एक वेबसाईट देत आहोत पुढे त्या वेबसाईट वर जाऊन पुढे चे स्टेप पूर्ण करा आम्ही सांगतो तास.

  • aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
    या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
  • त्यात उजवीकडील ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा.
  • त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व ‘मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून साईटवर जाऊ शकता.
  • नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्लिक करा त्यानंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.
  • त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.
  • यानंतर लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा. निर्देशानुसार पासवर्ड टाका. त्यानंतर एका चौकटीतील कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर द्या.
  • त्यानंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा. मग शेवटी सबमिट बटण दाबा.त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.
  • आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.असा पाहा फेरफार उतारा
  • वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा.असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
  • यानंतर गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.
    यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
  • फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करा. Land Record Maharashtra
  • त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.
  • इथं ” तुमच्या फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.
    त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्लिक केलं की फेरफार पत्रक ओपन होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Land Record Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment