सरकारी नोकरी ! महाराष्ट्र नगर परिषद मध्ये 1782 पदांची भरती असा करा अर्ज | Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 महाराष्ट्र नगर परिषद मध्ये 1782 पदांची भरती असा करा अर्ज

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: नवीन घरकुल यादी जाहीर आपले नाव बघा लगेच मोबाइल वर्ण | pm awas yojana list )

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

मित्रांनो जर कोणाला नगर परिषद मध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्या साठी एक भरती आहे .   

तसेच महाराष्ट्र शासनाचे नगर परिषद प्रशासन संचालनालय सध्या महानगरपालिकेतील “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” अंतर्गत विविध गट-क श्रेणीतील (श्रेणी अ, ब आणि क) रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

राज्याच्या परिषदा आणि नगर पंचायती, ज्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतात. Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

मित्रांनो वरती नमूद केलेल्या पदासाठी सेवा निहाय परीक्षा नियुक्त परीक्षा केंद्रावर ऑनलाईन घेतली जाईल.

अर्जदारांची संख्या जास्त असल्यास, परीक्षा अनेक दिवस आणि अनेक सत्रांमध्ये घेतली जाऊ शकते.

प्रत्येक सत्रात अभ्यासक्रमावर आधारित वेगळी प्रश्नपत्रिका असेल. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर प्रदान केलेल्या तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्र तपशीलानुसार त्यांची वास्तविक परीक्षा द्यावी लागेल.

Maharashtra Nagar Parishad Bharti Details

एकूण जागा 1782
पोस्टगट अ, ब, व क
  • स्थापत्य अभियंता गट क – 391 जागा
  • विद्युत अभियंता गट क – 48 जागा
  • संगणक अभियंता, गट क – 45 जागा
  • पाणीपूर्ववठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट क – 65 जागा
  • लेखापरीक्षण व लेखा सेवा, लेखापाल/ लेखापरीक्षक गट क – 247 जागा
  • कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क – 579 जागा
  • अग्निशमन अधिकारी गट क – 372 जागा
  • स्वच्छता निरीक्षक गट क – ३५ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

  • (i) सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • (i) B. Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य Maharashtra Nagar Parishad Bharti 2023
  • (i) कोणत्याही शाखेतीमधील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • (i) कोणत्याही शाखेतीमधील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • (i) कोणत्याही शाखेतीमधील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची मर्यादा: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट)

नोटिफिकेशन पहा


अर्ज फीस
खुला प्रवर्ग: रु.1000/-मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: रु.900/-

अर्जाचा शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment