mahsul vibhag Bharti 2023 notification | महसूल विभागात भरती १६९३ पदा साथी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mahsul vibhag Bharti 2023 notification म्हणजे महसूल विभागात भरती चालू झाली बघा नक्की काय आहे ते त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो मराठवाड्यात केवळ महसूल प्रशासनाचीच (mahsul vibhag Bharti 2023) तब्बल १६९३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. यात लघुलेखक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखकसह शिपाई पदांचा समावेश आहे.

रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या दिसत आहे.


👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचे ताण वाढले आहे. आठही जिल्ह्यांसाठी वर्ग ३ आणि ४ (तलाठी संवर्गाच्या ३२१८ पदांसह) ७ हजार ४४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५ हजार ७५१ कर्मचारी जिल्हानिहाय रिक्तपदे कार्यरत आहेत.

तर १६९३ पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात चार ते पाच कर्मचारी सेवानिवृत्त होतच आहेत. परंतु असे असतानाही शासनाकडून अद्याप रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली नाही.

महसूल विचार भारती 2023 मध्ये तलाठीसाठी पात्रता

  • तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • तसेच राज्य सरकारच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करताना उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC/ST/PWD/OBC उमेदवारांना वयात सूट दिली जाते. एस
  • तलाठी पदासाठी निवडून आलेल्या उमेदवारांना दरमहा ५,२०० ते २०,२०० रुपये मानधन दिले जाईल.
    mahsul vibhag Bharti 2023 notification

Mahsul Vibhag Bharti 2023 मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा

  1. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी बायोडाटा, 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) आणि पास पोर्ट आकाराचा फोटो कागदपत्रांसह जोडणे आवश्यक आहे.
  2. या पदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार भरती आणि वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याबाबतची सविस्तर माहिती अधि सूचनेत देण्यात आली आहे.
  3. तसेच उमेदवारांनी संबंधित संस्थेने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.
  4. त्यासाठी पुढील महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज माग विण्यात येत आहेत.
  5. अर्ज करताना उमेदवारांना जी मेल खात्याची मदत घ्यावी लागेल.
  6. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट जीमेलवरही उपलब्ध होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही mahsul vibhag Bharti 2023 notification माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment