मित्रांनो मोबाईल चोरीला गेल्यास (Mobile was stolen) फक्त एवढेच करा मोबाइल तुम्हाला लगेच भेटेल . एकदा नक्की करून पहा.
मित्रांनो मोबाईल चोरीला जाणे ही बाब आत्ताच्या काळात छोटे किंवा किरकोळ वाटत असेल तर चोरीला जातो त्याच व्यक्तीला मोबाईलची किंमत कळते मोबाईल चोरी किंवा हरणाच्या वाढत्या घटना लक्षात घेताना परत मिळवून देण्यासाठी त्यावर तोडगा काढण्यात आला आहे तो खूप भारी आहे.नक्की ट्राय करा “Mobile was stolen”
महाराष्ट्र पोलीस दल आणि केंद्रीय गुप्तचर विभागाच्या देखील पुण्यात आहेत त्यामध्ये मोबाईल चोरीस गेल्यास परत मिळू शकतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तर शासनाने साखर निर्मिती केली आहे तरी नागरिकांनी काय करावे आणि कसे करावे हे पुढील प्रमाणे आहे.
मित्रांनो पण पुढील प्रमाणे पत्रकात नागरिकांचा क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत यामध्ये एकूण सात (7) सूचना आहे त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याच्या हंड्रेड परसेंट chance आहेत. “Mobile was stolen”
1) मित्रांनो जवळच्या पोलीस स्टेशनला लवकर तक्रार नोंदवावी.
2) मित्रांनो जे सिमकार्ड (Sim Card) चालू आहे ते लवकरात लवकर ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सिम सुरू करून घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करिता वापरावे.
3) https://www.ceir.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधावा.नक्की बघा एकदा .
4) Block Stolen / Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व Submit वर क्लिक करावे.
5) खालील कागदपत्रे सोबत जोडावी – (सॉफ्टकॉपीची साईज 500 kb पेक्षा कमी असावी.) पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत मोबाईल खरेदी बिल कोणतेही शासकीय ओळखपत्र.(adharcart, pancard )
6) यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.
7) हरवलेला मोबाईल Active/On झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावी.
मित्रांनो सात (7) सूचनामध्ये सर्वाधिक महत्वाचे म्हणजे तुम्ही मोबाईल खरेदी (Mobile पूरचेसिंग ) केल्यानंतर त्याचे बिल तुमच्याकडे असणे खूप आवश्यक आहे. इतर बाबी मात्र मोबाईल चोरी किंवा हरवल्यानंतर देखील उपलब्ध करता येऊ शकतील.
त्यामुळे मोबाईल चोरीला अथवा हरवला गेलास त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बाब आहे. कारण मोबाईल चोरीला अथवा हरवल्यास त्यातील संपर्क क्रमांक, महत्वाचा डाटा जात असतो.
मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)
(हे पण वाचा : तुमचा Smartphone स्लो चालतोय या खास टिप्स वापरुन स्पीड वाढवा – tech news)
धन्यवाद !!