दमदार बॅटरीसह कमी किमतीत Motorola चा स्मार्टफोन लॉन्च किंमत ?: Motorola Edge 50 Pro Specification

Motorola Edge 50 Pro Specification: मार्केट मध्ये आला आहे Motorola चा Edge 50 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोनची किंमत पहा.

Motorola Edge 50 Pro Price 

आताच लॉंच झालेला Motorola Edge 50 Pro मोबाइल AI क्षमतेचा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. आणि त्या सोबतच हा फोन Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह बाजारात आला आहे.

तसे पहिले तर ह्या मोबाइल ची सुरुवातीची किंमत ३१,९९९ रुपये इतकी आहे. त्याच बरोबर या कंपनीने असे म्हटले आहे की, हा पहिला Ai स्मार्टफोन आहे, आणि जो जगातील पहिला फ्रंट कॅमेरासह बाजारात लॉन्च करण्यात आला.

त्या सोबतच आता हा फोन बाजारात ९ एप्रिल २०२४ पासून विक्रीस येईल. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरुन तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

आणि जर तुमच्या कडे एचडीएफसी कार्ड वगरे असेल तर तुम्हाला चांगली ऑफर आहे. एचडीएफसीच्या कार्डवरुन खरेदी केल्यास डिस्काउंट मिळेल.

Motorola Edge 50 Pro Price List

मित्रांनो तसे बगितल तर Motorola Edge 50 Pro या फोनची किंमत आहे 8GB रॅम 256GB स्टोरेजसाठी ३१,९९९ रुपये इतके असणार आहे.

आणि जर तुम्ही 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज घेणार असाल तर त्याची किमत ३५,९९९ रुपये मोजावे लागतील.

आणि जर तुमच्या कडे एचडीएफसी कार्ड वगरे असेल तर तुम्हाला चांगली ऑफर आहे. एचडीएफसीच्या कार्डवरुन खरेदी केल्यास डिस्काउंट मिळेल.

Motorola Edge 50 Pro Specification

Motorola Edge 50 Pro Specification बदल बोल्याच तर स्मार्टफोन मध्ये IP68 रेट आहे. आणि त्या सोबतच हा फोन तीन कलरमध्ये कंपनीने दिला आहे पुढील प्रमाणे (Luxe Lavender, Black Beauty, and MoonLight Pearl)

आणि Motorola Edge फोनमध्ये ६.६७ इंचाची पॉलीड स्क्रीन आहे. त्या सोबत च फोनला 1.5K रिझोल्यूशन सपोर्ट देण्यात आला आहे.

याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. फोन 2,000 nits पीक ब्राइटनेससह येईल.म्हणजे तुम्ही किती पण उनामध्ये असला तरी स्क्रीन चांगली दिसते.

आणि त्यासोबतच ह्या मोबाइल मध्ये तुम्हाला ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट दिला आहे. सर्वात म्हात्वाची गोस्ट म्हणजे Motorola Edge 50 Pro मध्ये हा जगातील पहिला AI (Artificial intelligence)पॉवर्ड प्रो ग्रेड कॅमेरा आहे.

Motorola Edge 50 Pro या मोबाइल च्या कॅमेरा बदल बोल्याच झळ तर तुम्हाला फ्रंट कॅमेरा 50MP Ai भेटेल आणि 13 MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 0 MP टेलिफोटो लेन्स सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 3x ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे.

Motorola Edge 50 Pro battery

Motorola Edge 50 Pro च्या बॅटरी बदल बोल्याच तर 4,500 mAh बॅटरी सपोर्टही देण्यात येत आहे. आणि 125W फास्ट चार्जिंग देण्यात आला आहे आणि फास्ट सपोर्टसह येईल.

आणि तुम्हाला या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग मिळत आहे. फोनमध्ये यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

त्या सोबतच तुम्हाला या मोबाइल मध्ये Android 14 चा हा फोन Hello UI वर काम करेल. आणि फोनला तीन प्रमुख अँड्रॉइड ऑपरेटिंग अपग्रेड्स देण्यात आले आहेत. आणि तसेच तुम्हाला ४ वर्षांची सिक्युरिटी अपडेटही देण्यात आली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Motorola Edge 50 Pro Specification ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : Rules Change In April 2024: आज पासून अनेक नियम बदलले LPG पासून EPFO पर्यंत खिशाला बसणार फटका

हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

Leave a Comment