Credit Score Benefits: जर तुमचं क्रेडिट स्कोर चांगला असेल तर हे 5 फायदे नक्की होतील

Credit Score Benefits: आता आपल्या कडे बरायच लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. अनेक जण व्यवहार करताना क्रेडिट कार्डचा वापर करतात. तुमचं क्रेडिट स्कोर चांगला असेल तर हे 5 फायदे नक्की होतील.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

कमीतकमी क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो. आणि जर CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज लवकर मंजूर होते.

आणि यासोबतच बँकेच्या दृष्टीने एक चांगले ग्राहक असतात. चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे खूप फायदे देखील मिळतात, त्यातील 5 फायदे आज आम्ही सांगणार आहोत.

1.कर्ज मंजूरी लवकर मिळते

जर तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर  कर्ज मंजूर होते. आणि तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला तर लगेचच तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते. Credit Score Benefits

2.कमी व्याजदर लागतो

जर तुमच्या CIBIL स्कोर जर खूप चांगला असेल तर तुम्हाला तुम्ही बँकेकडून कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळवता येते. तुम्ही तुमचे व्याजदर कमी करण्यासही बँकेला सांगू शकता. त्यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळते.

3.उच्च क्रेडिट मर्यादा

आणि जर तुमचा क्रेडिट स्कोर Credit Score Benefits बराच काळ चांगला राहिला किवा तुम्ही ते टिकवला असेल तर . आणि तर त्याचा थेट फायदा तुम्हाला क्रेडिट कार्डमध्ये मिळतो. हे बरायच लोकांना माहिती आहे तसे तर अनेक वेळा चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना बँका नेहमीपेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा देतात.

जास्त मर्यादा दिल्या मुळे लोकांना पण खूप फायदा नक्की होईल.

4.चांगल्या ऑफर मिळतं

तसे तर तुमचं चांगला CIBIL स्कोर असलेल्या ग्राहकांना बँका खूप चांगल्या ऑफर देते. आणि जे कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना अजिबात दिले जात नाही.

आणि चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँक प्रीमियम कार्ड ऑफर करते. यामध्ये त्यांना अनेक विशेष रिवॉर्ड पॉइंट्स आणि फायदे देखील मिळतात. Credit Score Benefits

5.विमा प्रीमियम

आणि त्याच बरोबर विम्याचा हप्ता निश्चित करण्यात देखील कंपन्या आता क्रेडिट स्कोअर देखील तपासतात. जर तुमचं उच्च क्रेडिट स्कोअर असल्यास कंपन्या तुम्हाला कमी प्रीमियम देऊ शकतात. यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतात.

त्यमुळे तुमचे क्रेडिट स्कोअर खूप चांगला असण गरजेचे आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Credit Score Benefits ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : Rules Change In April 2024: आज पासून अनेक नियम बदलले LPG पासून EPFO पर्यंत खिशाला बसणार फटका

हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

Leave a Comment