mpsc time table 2023 in Marathi | एमपीएससी 2023 परीक्षांचे वेळा पत्रक जाहीर इथे पहा वेळा पत्रक

मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mpsc time table 2023 in Marathi नक्की बघा आणि शेर करा .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना /दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो; असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.


MPSC वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉येथे क्लिक करा👈


अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना,

अभ्यासक्रम निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/ अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

‘एमपीएससी’ने भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2023 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक जाहीर केले आहे (mpsc time table 2023 in Marathi).

आयोगाने घेतलेल्या प्राथमिक, मुख्य परीक्षांच्या तारखा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये निकाल अपेक्षित असलेला अंदाजित महिना देखील प्रकाशित केला जातो.

या वेळापत्रकानुसार, MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 4 जून 2023 रोजी होणार आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.

एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक2023| MPSC TIME table 2023 in Marathi

  • दिवाणी न्याय‍धीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2023 : पूर्वपरीक्षा मार्च 2023, निकाल मे 2023 तसेच मुख्य परीक्षा 8 जूलै, सप्टेंबर 2023
  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2023 : राज्य सेवेसह विविध 9 विभागांतील अधिकारी पदांच्या निवडीसाठी परीक्षा होईल.
  • पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी होईल. तर जुलै 2023 मध्ये निकाल जाहीर हाेईल. त्यानंतर नऊ सेवांसाठीच्या मुख्य परीक्षा हाेतील.
  • राज्य सेवा : 33 संवर्तासाठी परीक्षा 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत. निकाल जानेवारी 24
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 : 14 ऑक्टोबर 2023 रोजी. निकाल डिसेंबर 2023 मध्ये.
  • सहायक कार्यकारी अभियंता गट – अ (स्थापत्य) – 14 ऑक्टोबर, निकाल डिसेंबर 2023
  • महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023-15 ऑक्टोबर, निकाल डिसेंबर 2023 रोजी जाहीर.
  • कृषी सेवा मुख्य परीक्षा – 15 ऑक्टोबर, निकाल -डिसेंबर 2023
  • सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर 2023
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर 2023

मित्रांनो अश्या करतो तुम्हाला माहिती समजली असेल जर समजली असेल तर नक्की शेर करा . mpsc time table 2023 in Marathi


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment