Nuksan bharpai yadi 2024 : अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी एवढे रुपये सरकारने या बाबत नवीन जीआर जारी केलं आहे.
Nuksan bharpai yadi 2024 Maharashtra
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सरकारने 2024 मध्ये झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 68 कोटी रुपयांचं नुकसान भरपाई दिली आहे.
त्याचबरोबर 20 सप्टेंबर 2024 रोजी या संदर्भात काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. या मध्ये विविध जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे तपशील आले आहेत. चला तर मग ते पाहूयात.
आपल्याला तर माहितीच आहे की, 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पाऊसमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं पिकांचे खूप मोठे प्रमाणत नुकसान झाले होते.
त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकार ने शेतकऱ्यांसाठी 3 वेगवेगळ्या कालावधी मध्ये कालावधींसाठी मदत जारी केले आहे. ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला लगेच शेअर करा. Nuksan bharpai yadi 2024
- आपल्याला तर माहितीच आहे की जून 2024 ते ऑगस्ट 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसाठी 23 कोटी 72 लाख 99 हजार रुपये
- त्यानंतर पुढे मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसासाठी 44 कोटी 74 लाख 25 हजार रुपये
- जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी अतिरिक्त निधी हे पुढील प्रमाणे आहे .
या सर्व निधी मुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात निधीवाटप करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्याला किती निधी भेटला आहे?
- लातूर जिल्हा : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ५०११ शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 53 लाख 60 हजार मंजूर करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात खूप जास्त अतिवृष्टी झाले होते त्यामुळे त्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
- अहमदनगर जिल्हा :अहमदनगर जिल्ह्यातील 263 शेतकऱ्यांसाठी 6 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जिल्यातही शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
- नाशिक विभाग : महाराष्ट्रातील नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील एकूण 3,736 शेतकऱ्यांना 6 कोटी 85 लाख 10 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झाला आहे.
- पुणे जिल्हा: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 4,048 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 15 लाख 20 हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. पुणे जिल्ह्यात सुध्दा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झाला होता.
मित्रांनो त्याच बरोबर आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला 68 कोटींचा निधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे. अस म्हणायला काही हरकत नाही .
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा निधी महत्त्वाची भूमिका बजावेल.
Nuksan bharpai yadi 2024 ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला लगेच शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
1 thought on “शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी महाराष्ट्रातील हेच शेतकरी पात्र : Nuksan bharpai yadi 2024”