घरांवर सोलर पॅनल बसवा आणि 300 युनिट वीज मिळवा मोफत असा करा अर्ज : PM Surya Ghar Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Surya Ghar Yojana: नरेंद्र मोदी यांनी थोड्या दिवसा खाली पीएम सूर्य घर योजनेची घोषणा केली ज्या मध्ये दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे. 

आताच झालेले बजेट मध्ये निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये पीएम सूर्योदय योजनेची (PM Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली होती. 

त्यामुळे आता प्रतेक नागरिकाच्या घरं वर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. आणि त्यातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा नक्की होणार आहे.

आणि आपल्या देशयाचे पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी केली होती. आणि सरकारने या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) असे नाव देण्यात आले आहे.

तसे तर या योजनेत कसा अर्ज करावा, आणि त्यासाठी काय नक्की  प्रक्रिया आहे, आणि योजना कोणत्या लोकांना आहे जाणून घ्या, काय आहे ही योजना नक्की डीटेल मध्ये ? 

तसेच या योजनेमुळे लोकांसाठी अधिक उत्पन्न मिळेल, आणि त्यांचं वीज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होईल अस. पंतप्रधानांनी सर्व निवासी ग्राहकांना आणि खास करून तरुणांना सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. 

पीएम सूर्योदय योजनेची मिळणार सबसिडी

  • PM Surya Ghar Yojana ग्राहकांना सबसिडी मिळणार.
  • त्यासोबतच ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार.
  • जर त्यांचं अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल ग्राहकांना.
  • आणि या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • त्याच बरोबर बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण नक्की मिळणार आहे.
  • PM Surya Ghar Yojana या योजनेसाठी ग्राहकांना मात्र ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यांनंतर Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

PM Surya Ghar Yojana benefit

पीएम मोदी PM Surya Ghar Yojana योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. आणि त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे.

आणि सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

ही योजना फक्त आणि फक्त गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. हे मात्र लक्षात ठेवा आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना ह्याचा फायदा नक्की होईल.

PM Surya Ghar Yojana Anyone can apply

  • सर्वात पहिले तर कोणताही भारतीय नागरीक, संस्था
  • आणि स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी.
  • परंतु हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी हे मात्र लक्षात ठेवा.
  • या योजना चे लाभ घेयनासाठी अर्जदाराकडे वीज जोडणी असावी.

PM Surya Ghar Yojana Apply

  • सर्वात पहिले तुम्ही या वेबसाइट वरती जा https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration
  • आणि या ठिकाणी तुमचे नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण माहिती भरा
  • त्याच बरोबर या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल आणि तपासून घ्या.
  • आणि भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

हे पण वाचा : बँकेत नोकरी करण्याची खूप मोठी संधी लगेचच करा अर्ज | Punjab National Bank Recruitment 2024

Leave a Comment