e shram card benefits: हे कार्ड काढा केंद्र सरकार देतंय २ लाखापर्यंतचा अपघात विमा या कार्डचे नेमके फायदे काय?

e shram card benefits: या योजने मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

e shram card registration online Maharashtra

केंद्र सरकार या योजने मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी 2020 मध्ये ई-श्रम कार्ड (E Shram Card) योजना सुरू केली होती. 

तसे या योजनेला लोकांनी चा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आणि आर्थिक मदतीव्यतिरिक्त, सरकार ज्या व्यक्तीकडे ई-श्रम कार्ड आहे, त्यांना 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ देखील देतं.

E Shram Card Benefits list

ई-श्रम कार्डधारकाना पुढील योजना चे लाभ नक्की मिळतील.

  • पीएम श्रम योगी मानधन योजना
  • स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना
  • अटल पेन्शन योजना
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • प्रधानमंत्री आवास योजना
  • राष्ट्रीय सामाजिक योजना

या एवढ्या योजना चे फायदा घेयू शकतात.

ई श्रम कार्ड चे फायदे काय?

केंद्र सरकारने आता ई-श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

तसेच आता असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे.

आणि ई-श्रम कार्ड या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आणि आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

आणि पुढे भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. e shram card benefits

ई श्रम कार्ड कसे काढायचे?

  • सर्वात पहिले तुम्हाला ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, eshram.gov.in.
  • त्या नंतर होम पेजवर ‘रजिस्टर ऑन ई-श्रम’ पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडल्यावर, विनंती केलेली सगळी माहिती भरा.
  • आणि माहिती भरल्यानंतर, आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो तिथे टाका.
  • आणि आता नोंदणी फॉर्म दिसेल. तो पूर्णपणे लक्षे देयुन भरा.
  • जे लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही, हे एकदा नीट तपासून पहा.
  • आता फॉर्म सबमिट करा.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 अंकी ई-श्रम कार्ड जारी केले जाते.

ई-श्रम कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?

  • सर्वात पहिले तर सर्व असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार
  • आणि असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान आहे.
  • उमेदवार आयकरदाता नसावा हे मात्र लक्षात ठेवा.
  • EPFO आणि ESIC कर्मचारी अर्ज करण्यास पात्र नसतील.
  • स्थलांतरित आणि कृषी कामगार अर्ज करण्यास पात्र असतील.
  • त्याच बरोबर केवळ मजूर आणि भूमिहीन शेतकरीच ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतात.
  • इतर शेतकरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पात्र मानले जाणार नाहीत.

ई-श्रम कार्डसाठी आवश्यक कागतपत्रे पुढील प्रमाणे

  • तुमचं आधारकार्ड
  • शैक्षणिक सर्व माहिती
  • आणि आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
  • तुमचे बँक खाते तपशील
  • तुमचे शिधापत्रिका
  • आणि तुमचे वीज बिल इत्यादी.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला e shram card benefits ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

हे पण वाचा : बँकेत नोकरी करण्याची खूप मोठी संधी लगेचच करा अर्ज | Punjab National Bank Recruitment 2024

Leave a Comment