दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी रेल्वेमध्ये 9000 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती : Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. जर दहावी पास उमेदवार असाल तर लगेच अर्ज करा.

Railway Recruitment 2024

जर आपल्या घरात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. लगेच अर्ज करा विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. 

दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. कारण ही थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

आणि आपल्या रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत.खालील प्रमाणे

इंडियन रेल्वे विभागाकडून तब्बल 9000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.हे मात्र लक्षात ठेवा

आणि आता ही भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावे लागणार आहे. आता आपले कडे मोबाइल पण आहेत त्यामुळे कुठून पण अर्ज करू शेकतो घर बसल्या.

Railway Recruitment 2024 या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे. हे मात्र लक्षात ठेवा आणि आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावा लागणार आहे.

जे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी पासची मार्कशीट असणे आवश्यक आहे. यासोबत या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये.

इंडियन रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया फक्त आणि फक्त टेक्नीशियन पदांसाठी राबवली जात आहे.हे मात्र लक्षात घ्या आणि वयाची अट 18 ते 33 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

आणि जे उमेदवार अर्ज करतील त्या उमेदवाराची निवड ही परीक्षेमधून केली जाईल. त्यामुळे परीक्षे ची तयारी नक्की करा , आणि यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि शेवटी उमेदवाराचे मेडिकल होईल आणि मग निवड यादी ही रेल्वे विभागाकडून जाहिर केली जाईल.

Railway Recruitment 2024 या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त 500 रूपये फीस ही भरावी लागेल. आणि प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 250 फीस ही भरावी लागेल हे मात्र लक्षात ठेवा.  

आणि उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://indianrailways.gov.in/railwayboard/ या साईटवर जावे लागेल. मग तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती ही आरामात मिळेल.नीट वाचा आणि मगच अर्ज करा आणि ही माहिती आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

हे पण वाचा : बँकेत नोकरी करण्याची खूप मोठी संधी लगेचच करा अर्ज | Punjab National Bank Recruitment 2024

Leave a Comment