RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

RRB Recruitment 2024: रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदासाठी होणार मेगा भरती अर्ज करा एका क्लिक वर

RRB Recruitment 2024 online

आपल्या पैकी बरायच लोकांचं स्वप्न असत की भारतीय रेल्वेत नोकरी करावी  अश्या तरुणांसाठी खूप मोठी संधी आहे.

आताच काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आरआरबीने (RRB) तात्पुरती टाइमलाइन असलेली अधिकृत नोटीस जारी केली होती.

भारतीय रेल्वे भर्ती बोर्डाच्या अंतर्गत ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ व ग्रेड २ या पदांसाठी भरती राबवली जात आहे.त्यामुळे आता तरुणांसाठी खूप मोठी संधी आहे.

जर खरच इच्छुक आणि पात्र उमेदवार https://indianrailways.gov.in/ येथे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.ज्यांना कराच आहे त्यांनी ह्या वेबसाइट वर जाऊन करू शकता. 

RRB Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरवात ९ मार्चपासून सुरू होईल आणि अर्जाची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२४ अशी असणार आहे. त्यामुळे हे तारखा लक्षात ठेवा. आणि अर्ज करा.

RRB Recruitment 2024 position

भारतीय रेल्वेत भरती बोर्ड अंतर्गत (RRB) ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ व ग्रेड २ या पदांसाठी एकूण नऊ हजार रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती राबविण्यात येत आहे.त्यामुळे जागा खूप आहेत नक्की अर्ज भरा.

RRB Recruitment 2024 Vacancies and details

भारतीय रेल्वेत एकूण ९००० जागा साठी भरती होणार आहे .

‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ सिग्नलसाठी – १,१०० जागा.
‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड २ साठी – ७,९०० जागा.
असे एकूण = ९,००० जागे साठी भरती होणार आहे.

RRB Recruitment 2024 Examination fee

RRB Recruitment फी बदल बोलायचं झाल तर सामान्य वर्गातील (जरनल कॅटेगरी) उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे.

आणि SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) उमेदवारांसाठी २४० रुपये शुल्क आहे.

RRB Recruitment 2024 salary

RRB Recruitment 2024 salary बदल बोलायचं झाल तर

‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ – २९,२०० रुपये पगार.
‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड २ – १९,९०० रुपये पगार.

RRB Recruitment 2024 Examination Methodology

तस बगितल तर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची संगणकावर आधारित एक चाचणी (CBTs) परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहेत.हे मात्र लक्षात ठेवावं .

मित्रांनो अश्या पद्धतीने तुम्ही भारतीय रेल्वेत जॉबला लागू शकाल. ही माहिती आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

Leave a Comment