Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती?

Bikes Under 80000 Details: जर तुम्हाला 80000 च्या आत बाइक घेयाची ह्या 2 बाइक घ्या आणि 60 kmpl पर्यंत हाय मायलेज देतात.

Bikes Under 80000 Details

आपल्या संगळ्यांना वाटतच की आपली एक बाइक असावं पण बरायच लोकांना पैसे मुळे प्रॉब्लेम आहेत. काही लोकांचं बजेट नसत. पण आता तुम्ही टेंशन नका घेयू, आम्ही आपल्या बजेट मधले बाइक सांगणार आहोत.

त्यासाठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आपल्या भारता मध्ये Two Wheeler सेगमेंटमध्ये खूप मोठी मागणी आहे मार्केट मध्ये, या बाईक 100 ते 125 सीसी पेट्रोल इंजिनसह येतात आणि कमीतकमी 60 kmpl पर्यंत हाय मायलेज देतात.

अशातच आज आम्ही तुम्हाला हिरो स्प्लेंडर आणि होंडाच्या अशा दोन बाईक्सबद्दल सांगणार आहोत.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

तस बगितल तर नोव्हेंबरमध्ये Hero Splendor च्या एकूण 2.50 लाख युनिट्सची विक्री झाली अस कंपनी ने सांगितलं आहे.आणि नोव्हेंबर 2022 मध्ये ही संख्या 2.65 लाख युनिट होती.

यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये 1.55 लाख युनिट्सच्या विक्रीसह होंडा शाइन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नोव्हेंबर 2022 मध्ये या बाइकचे 1.14 युनिट्स विकले गेले. Bikes Under 80000 Details

Hero Splendor Plus Xtec

तसे तर ह्या स्प्लेंडर चार वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये येते. 1) Splendor Plus Xtec 2) Hero Splendor Plus 3) Hero super Splendor आणि 4) Hero super Splendor Xtec ट्रिम्ससह देखील येते.

आणि Hero Splendor Plus Xtec हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. ही 97.2 सीसी बाईक आहे, ज्याचा टॉर्क 8.05 Nm आहे. बाईकची पॉवर 7.9 bhp आहे, ज्यामुळे ती जास्त मायलेज देणारी बाईक बनलीय.

त्या कंपनीचा दावा आहे की, Hero Splendor Plus Xtec ही बाईक 60 kmpl चा मायलेज देते. Hero Splendor Plus Xtec ला 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.

आणि खूप ही जबरदस्त बाईक 9.8 लीटरच्या इंधन टाकीसह येते. आणि तसी ही बाईक तीन रंगात येते (Sparkling Beta Blue, Canvas Black, Pearl White, Tornado Grey).

हीच ड्रम ब्रेक स्टँडर्ड व्हेरिएंट 79703 रुपये एक्स-शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे त्या मुळे ही बाइक तुम्ही घेयू शकता. Bikes Under 80000 Details

Honda Shine 2024

तसे ही बाइक नवीन जनरेशन बाईक आहे. त्यमुळे यात 18 इंच व्हील्स, 10.5 लिटरची इंधन टाकी आहे. त्याच बरोबर या बाईकमध्ये पाच रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

त्यमुळे तुम्ही जे पाहिजे ते रंगा मध्ये घेयू शकता.आणि यात 123.94 cc हाय मायलेज असलेले पेट्रोल इंजिन आहे.

ही होंडा शीने बाईक 55 kmpl चा मायलेज देते. खास गोष्ट म्हणजे ही बाईक दोन प्रकारांमध्ये येते. 1) Shine Drum 2) Shine Disc

आणि ज्यामध्ये सेफ्टीसाठी डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्हाला पाहिजे ते घेयू शकता. आणि ही 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बाईक आहे. 

होंडा शाइनच्या सीटची उंची 791 मिमी आहे. आणि याचे ड्रम ब्रेक व्हेरिएंट 80404 रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bikes Under 80000 Details ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment