Rules Change In April 2024: आज पासून अनेक नियम बदलले LPG पासून EPFO पर्यंत खिशाला बसणार फटका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rules Change In April 2024: एप्रिल महिना सुरु झाला की अनेक गोष्टीत बदल झाला. वाचा सविस्तर

1 एप्रिल पासून म्हणजे आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. आणि या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदलण्यात आले आहे. त्या मुळे तुमच्या खिस्या वर परिणाम करणारे हे नियम आहेत.

या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरपासून वाहनांच्या किंमतीपर्यंत बदल झाले आहे. 

आणि आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली कर प्रणाली आजपासून लागू होणार आहेत.

 1.एलपीजी गॅस स्वसतात मिळेल

आपल्याला तर माहितीच आहे की एलपीजी सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी देशभरात अपडेट केली जाते.

आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहे. या सिलेंडरचे दर 32 रुपये कमी झाले आहे. आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीमध्ये 1764.50 रुपयांना मिळणार आहे. Rules Change In April 2024

तर कोलकातामध्ये 1879.00 रुपये तर मुंबईमध्ये 1717.50 रुपयांना हे सिलेंडर मिळणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात काही बदल करण्यात आला नाही. हे मात्र लक्षात ठेवा

2.EPFO चा नवीन नियम

१ एप्रिलपासून EPFO नियमांमध्ये खूप बदल झाले आहेत.कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) फंड बॅलेन्ससाठी ऑटोमेटिक ट्रांसफर सिस्टम लागू केली आहे. 

आणि आता या नियमानुसार आता नोकरी बदल्यानंतर पीएफ खाते ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर केले जाईल. आता युजरला अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी रिक्वेस्ट देण्याची गरज भासणार नाही.

3.नवीन कर प्रणाली

आपल्या देशात 1 एप्रिल 2024 पासून नवीन टॅक्स सिस्टम डिफॉल्ट पर्याय होणार आहे. आणि जर तुम्ही जुनी करप्रणालीचा स्वीकार केला नाही तर तुमचा टॅक्स कॅल्कुलेशन नवीन नियमाप्रमाणे होणार आहे.

आणि जर 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागणार नाही. Rules Change In April 2024

4.SBI क्रेडिट कार्ड नियमात बदल

जर तुमच्या कडे SBI च क्रेडिट कार्ड आहे. त्यांच्या कार्डमध्ये १ एप्रिलपासून थोडे फार बदल होणार आहेत. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डवरुन रेंट पेमेंट भरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड प्वाइंट मिळणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा

5.टोयोटाची काही वाहने महाग होणार

आजपासून टोयोटा मोटरची काही मोजके वाहने महाग झाली आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे 1 एप्रिलपासून कंपनीने निवडक वाहनांच्या किंमती एक टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली होती.

6.ई-वाहनांना आता सबसिडी नाही

1 एप्रिलपासून पासून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FAME-2 योजनेला सरकार 31 मार्चनंतर वाढवणार नाही. आणि आता या योजनेची मुदत वाढवण्याच्या वृत्ताचे खंडन करताना अवजड उद्योग मंत्रालयाने ही माहिती दिली.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Rules Change In April 2024 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत होणार मेगा भरती असा करा अर्ज

हे पण वाचा : जर आपल्याला रेल्वेने बाईक पाठवायाची घरी,येतो इतका खर्च? | Indian Railway to Send Bike Home

Leave a Comment