Share Market Information in Marathi 2023 | शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती 2023

मित्रांनो शेअर मार्केट (Share Market) हा stock exchange चा भाग आहे जिथे शेअर्स किंवा स्टॉक्सचे (stock) व्यवहार केले जातात. शेअर मार्केटला इक्विटी (equity) मार्केट असेही म्हणतात.

Share Market Information in Marathi 2023

इथे फक्त त्याच कंपनीच्या shares ची खरेदी विक्री केली जाते ज्या शेअर मार्केट मध्ये लिस्ट असतात. एक प्रकारे तुम्ही या कंपन्यामध्ये गुंतवणूकच करत असतात.

शेअर मार्केट म्हणजे काय 2023 | Share Market Meaning in Marathi 2023

मित्रांनो शेअर मार्केट (Share Market) काय आहे तर हे एक असे ठिकाण आहे ज्या मध्ये मोठमोठ्या कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्स ची खरेदी विक्री स्टॉक ब्रोकर्स (stock exchange) च्या माध्यमातून केल्या जाते. स्टॉक ब्रोकर शेयर ची खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही प्रमाणात कमिशन घेत असतो.  

भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या शेअर्स ची खरेदी आणि विक्री करायची असेल तर ती स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातूनच करण्यात येते. भारतामध्ये मुख्य दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. 1) BSE । Bombay Stock Exchange 2) NSE । National Stock Exchange

मित्रांनो सर्वात महत्वाचा म्हणजे या दोन Stock Exchange वर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच SEBI (Securities and Exchange Board of India.) कार्य करीत असते. 

Share Market 2023 गुंतवणूक कशी करावी | How to invest in share market 2023

मित्रांनो शेअर बाजारात (Share Market) गुंतवणुकीचे अनेक मोबाइल अँप उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात zerodha, upstocks, Groww, angel One (Angel broking), 5 paisa इत्यादि प्रमुख अँप्लिकेशन आहेत. परंतु मी तुम्हाला share market मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Angel One (Broking) हे ॲप वापरण्याची सल्ला देईल. किवा upstocks या दोन्ही पैकी यूज करा .
जर तुम्हाला app डाऊनलोड कारायचा असेल तर पुढील लिंक करून करू शकता . https://tinyurl.com/24f9ze5t

कारण हे एकमेव ॲप आहे ज्यामध्ये नवीन डिमॅट अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्ज लागत नाहीत. zerodha सारख्या ॲप मध्ये अकाऊंट opening चार्ज हे 600 रुपये आहेत. परंतु Angel One मध्ये नवीन Dmat अकाऊंट opening charge 0 रुपये असून पुढील लिंकहुन app डाउनलोड केल्यास आपणास 300 रुपये Account Opening बोनस देखील मिळेल.

जर तुम्हाला app डाऊनलोड कारायचा असेल तर पुढील लिंक करून करू शकता . https://tinyurl.com/24f9ze5t

भारतीय शेअर बाजाराचा इतिहास 2023 | History Of Indian Share Market in Marathi 2023

मित्रांनो BSE म्हणजेच Bombay Stock Exchange आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली. भारत स्वातंत्र झाल्यानंतर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅग्रीमेंट अ‍ॅक्ट (SEBI)1956 च्या अंतर्गत मान्यता मिळालेला हा देशातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे.

BSE (मुंबई शेअर बाजार) ची सुरुवात 1850 मध्ये मुंबईतील एका वटवृक्षाखाली झाली. बीएसईची स्थापना 1875 मध्ये ‘नेटिव्ह स्टॉक ब्रोकर असोसिएशन’ म्हणून केली गेली, ज्याला नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे नाव देण्यात आले.

शेअर (Share) म्हणजे काय 2023 | What Is Share In Marathi 2023

मित्रांनो जेव्हा एखादी कंपनी प्रथमच बाजारात आपले शेअर्स (Share) आणते, तेव्हा ते IPO (Initial Public Offer) साठी जातात आणि नंतर शेअर्स गुंतवणूकदारांनी खरेदी करतात, नंतर तोच गुंतवणूकदार त्या शेयर्स ला एक्सचेंजमध्ये विकतो आणि मग ते शेअर्स खरेदी केले जातात.

शेअर्सवरुन ट्रेडिंग सुरू होते आणि त्यानंतर लोक शेअर्सच्या बदल्यात नफा कमवतात. या शेअर्सना कंपनीचे शेअर्स म्हणतात.

समजा एखाद्या कंपनीचे एकूण 200 शेअर्स आहेत आणि त्यातील 20 तुमच्याकडे आहेत, तर तुम्हाला त्या कंपनीचे 20% मालक म्हटले जाईल. त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीचे भागधारक त्याच्या वेगवेगळ्या टक्केवारीचे मालक असतात.

आज तुम्ही घरबसल्या ब्रोकरच्या माध्यमातून कोणाच्या तरी कंपनीचे शेअर्स ऑनलाइन खरेदी-विक्री करू शकता.

शेअर बाजारात (Share Market) गुंतवणुकीचे अनेक मोबाइल अँप उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात zerodha, upstocks, Groww, angel One (Angel broking), 5 paisa इत्यादि प्रमुख अँप्लिकेशन आहेत. परंतु मी तुम्हाला share market मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Angel One (Broking) हे ॲप वापरण्याची सल्ला देईल. किवा upstocks या दोन्ही पैकी यूज करा .
जर तुम्हाला app डाऊनलोड कारायचा असेल तर पुढील लिंक करून करू शकता . https://tinyurl.com/24f9ze5t

शेअर्स (Share) चे प्रकार 2023 | Types Of Shares in Marathi 2023

मित्रांनो शेअर्स चे मुख्य ३ प्रकार आहेत .

  1. Equity Share (इक्विटी शेयर)
  2. Preference Share (प्रेफेरन्स शेयर)
  3. DVR Share (डी वी आर शेयर)

इक्विटी शेयर म्हणजे काय नक्की 2023 | What is Equity Share In Marathi 2023

मित्रांनो एक इक्विटी शेअर (Equity Share) सामान्यत: सामान्य शेअर म्हणून ओळखला जातो तो भाग मालकी असतो जेथे प्रत्येक सदस्य एक अंशात्मक मालक असतो आणि व्यापाराच्या चिंतेशी संबंधित जास्तीत जास्त उद्योजकीय दायित्व सुरू करतो. कोणत्याही संस्थेतील या प्रकारच्या भागधारकांना मतदानाचा अधिकार आहे.

प्रेफरन्स शेअर म्हणजे काय नक्की 2023 | What is Preference Share In Marathi 2023

मित्रांनो प्रेफरन्स शेअर्स (Preference Share) ज्याला प्रीफर्ड शेअर्स असेही म्हणतात, हा एक प्रकारचा सिक्युरिटी आहे जो सामान्य शेअर्स आणि फिक्स्ड-इनकम सिक्युरिटी या दोन्हींसारखी वैशिष्ट्ये प्रदान करतो. कंपनी देय असलेल्या कोणत्याही लाभांशाच्या बाबतीत प्राधान्य समभागांच्या धारकांना विशेषत: प्राधान्य दिले जाते.

डी वी आर शेयर म्हणजे काय नक्की 2023 | What is DVR Share In Marathi 2023

मित्रांनो DVR चे पूर्ण रूप म्हणजे विभेदक मतदान हक्क. DVR शेअर्स सामान्य इक्विटी स्टॉकसारखेच असतात परंतु विशेषत: भारतातील भागधारकांसाठी कमी मतदान अधिकारांसह. भारत सरकारच्या कायद्यानुसार, भारतातील कॉर्पोरेशनना उच्च मतदान अधिकारांसह इक्विटी स्टॉक जारी करण्याची परवानगी नाही.

ट्रेडिंग कशी करयची ते नक्की शिका | Learn exactly how to trade

मित्रांनो सर्वप्रथम, तुम्हाला ट्रेडिंग (tread) म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे.

ट्रेडिंग म्हणजे नफ्यावर सिक्युरिटीज (स्टॉक) खरेदी आणि विक्री करणे.म्हणजेच तुम्ही कमी किमतीचे शेअर खरेदी करता आणि जास्त किमतीत विकता.

Trading करून नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला स्टॉकची मूलभूत माहिती असण गरजेचं आहे.

पहिले शेर बाजार पुर्णपणे समजून घ्या | First fully understand the bear market

मित्रांनो शेअर बाजार (share market) समजून घेणे तुम्हाला आवश्यक आहे. जसे मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे, शेअर बाजार म्हणजे जिथे लोक सकाळी कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि 4 च्या अघोधर विक्री करतात.

जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा एक भाग(share) खरेदी करता. स्टॉकची खरेदी आणि विक्री अनेक भिन्न घटकांच्या आधारे केली जाते – काही चांगले असू शकतात तर काही वाईट असू शकतात. हे घटक समजून घेणे याला मूलभूत विश्लेषण (fundamental analysis) म्हणतात.पण मित्रांनो पहिले संपूर्ण माहिती घ्या .

शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते नक्की ? | How To Buy or Sell Shares in Marathi 2023

मित्रांनो शेअर बाजारात (share market) शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी बोली लावली जाते, म्हणजे शेअर्सचा लिलाव होतो.

यामध्ये सर्वात कमी किमतीत शेअर्स विकायला तयार असलेला विक्रेता आणि सर्वात जास्त किमतीत शेअर्स विकत घेण्यास तयार असलेला खरेदीदार यांच्यात शेअर्सची देवाणघेवाण होते आणि दोघेही एकमेकांकडून शेअर्स खरेदी करून विकतात. म्हणजे जो सर्वाधिक बोली लावतो तो शेअर खरेदी करतो.

याला बीड प्राईस आणि आस्क प्राईस म्हणतात. विक्रेता ज्या किमतीला शेअर विकण्यास तयार असतो त्याला “बिड प्राईस” म्हणतात आणि खरेदीदार ज्या किमतीला खरेदी करण्यास तयार असतो त्याला “आस्क प्राईस” म्हणतात.

काही महत्वाचे टिप्स नक्की फोल्लो करा .

मित्रांनो प्रत्येकाला पटकन श्रीमंत होण्याची खूप अति घाई असते.म्हणूनच ते नेहमी झट-पट पैसे कसे कमावता येतील याच्या शोधात असतात.आणि तिथेच तर फसतात .

अशा लोकांना वाटत की share market training घेऊ आणि काही दिवसातच करोडपती बनू. पैशांच्या चिंतेतून मुक्त होऊ.असा विचार करूनच बरीच लोक शेअर मार्केट बद्दल काही मूलभूत ज्ञान,share market basics information जाणून न घेता थेट शेअर बाजारात येतात.अश्या लोकांना एकाच सांगणं आहे बाबांनो पहिले पूर्ण इन्फॉर्मेशन काढूनच यात उतरा .

  • पहिले शिका आणि मग पुढचा विचार करा
  • कंपनीचे / स्टॉकचा रिसर्च स्वतः करा
  • दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा
  • आपली रिस्क क्षमता ओळखून घ्या
  • आपल्या गुंतवणूकीत विविधता आणा

मित्रांनो मला आशा आहे की शेअर मार्केट मराठी Share Market Information in Marathi 2023 हा लेख तुम्हाला आवडला असेल.जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शक्य तितका शेअर करा.

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : तुमचा Smartphone स्लो चालतोय या खास टिप्स वापरुन स्पीड वाढवा – tech news)

धन्यवाद !!
Leave a Comment