Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023 | 99+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023 म्हणजे शिवजयंती शुभेच्छा मराठी मध्ये नक्की बघा .

शिवाजी महाराज जयंती हा महान योद्धा आणि महान राजाचा जन्मदिवस म्हणून तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरा केला जातो. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक

आणि भारताच्या इतिहासातील महान शासकांपैकी एक होते. खाली त्यांचे काही प्रसिद्ध संदेश दिलेले आहेत जे त्यांचे शहाणपण, नेतृत्व, धैर्य आणि देशभक्ती दर्शवतात.

Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
19 फेब्रुवारी 2023🚩


आपल्या देवांच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या धर्माचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या दैवताची जयंती आहे.
आपल्या शिवरायांची जयंती आहे…
हिंदवी स्वराज्य संस्थापक,
प्रतिपालक,
सिंहासनाधिश्वर,
राजाधिराजाय,
क्षत्रियकुलावतंस,
छत्रपती शिवाजी महाराज,
यांच्या जयंती निमित्त,
त्रिवार मानाचा मुजरा…
🚩 जय शिवराय..🚩
19 फेब्रुवारी 2023🚩


!! जय शिवराय !!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा..
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..!
19 फेब्रुवारी 2023🚩


शुभ सकाळ
जय जिजाऊ
जय शिवराय
शिवजयंती
(तिथीप्रमाणे)
पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्या
सर्वांच्या नजरा..
जन्मदिनी राजे तुम्हाला
मानाचा मुजरा..
शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना
शिवमय शुभेच्छा..!
19 फेब्रुवारी 2023🚩


ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे..
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो,
मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..!
🚩 जय_जिजाऊ.. जय_शिवराय..जय_शंभूराजे.. 🚩
19 फेब्रुवारी 2023🚩


माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..
धन्य धन्य माझे शिवराय🙏
🙏!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!🙏
🚩 !! जय शंभूराय !!🚩
19 फेब्रुवारी 2023🚩


श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
19 फेब्रुवारी 2023🚩


पापणीला पापणी भिडते,
त्याला निमित्त म्हणतात…
वाघ दोन पावलं मागे सरकतो,
त्याला ‎अवलोकन म्हणतात…
आणि,
हिंदवी स्वराज्याची स्थापना
करणाऱ्या वाघाला,
छत्रपती शिवराय म्हणतात..
🚩जय शिवराय🚩
19 फेब्रुवारी 2023🚩


अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
19 फेब्रुवारी 2023🚩
Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023


भगव्याची साथ कधी सोडनार नाही..
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही..
दिला तो अखेरचा शब्द..
होई काळ ही स्तब्ध..
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची खंत..
आम्ही आहोत फक्त,
राजे शिवछञपतींचे भक्त🙏
⛳जय_शिवराय⛳
19 फेब्रुवारी 2023🚩


shivaji maharaj quotes/Status in marathi 2023


भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
19 फेब्रुवारी 2023🚩


इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती..
मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
19 फेब्रुवारी 2023🚩


सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो…
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
19 फेब्रुवारी 2023🚩


प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
19 फेब्रुवारी 2023🚩


“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा…!
19 फेब्रुवारी 2023🚩


जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला
शिकवणारे राजे म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
19 फेब्रुवारी 2023🚩

Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023


निधड्या छातीचा,
दनगड कणांचा..
मराठी मनांचा..
भारत भूमीचा एकच राजा..
छत्रपती शिवाजी महाराज यांना
मानाचा मुजरा..🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..
.! ⛳
19 फेब्रुवारी 2023🚩


गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय..
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान
जगात कोणतंच नाही..
🙏जय जिजाऊ🙏
🚩जय शिवराय🚩

19 फेब्रुवारी 2023🚩


Shivaji Maharaj Slogan In Marathi 2023


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना,
पण ज्यांचे एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात,
त्यांना “छत्रपती” म्हणतात..!
🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩
🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩

19 फेब्रुवारी 2023🚩


।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
        !! जय शंभूराय !!

19 फेब्रुवारी 2023🚩


तुमच्यामुळे घडला हा महाराष्ट्र
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
महाराजांना मानाचा मुजरा जगावे
तर वाघ सारखे लढावे तर शिवबासारखे.
19 फेब्रुवारी 2023🚩
Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023


“वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर…. पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय,
तीन्ही लोकी “जय शिवराय” चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
19 फेब्रुवारी 2023🚩


भगव्याची साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची
नसे पराभवाची खंत
आम्ही आहोत फक्त
राजे शिवछञपतींचे भक्त
जय शिवराय जगदंब जगदंब
19 फेब्रुवारी 2023🚩


“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”
19 फेब्रुवारी 2023🚩


“पुत्र झाला जिजाऊं आणि शहाजी राजेंना…
पुत्र झाला महाराष्ट्राला..
माझा शिवबा जन्माला आला.”
19 फेब्रुवारी 2023🚩


श्वाशात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाघ,
हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद,
धन्य धन्य हा महराष्ट्र धन्य हे आपले महाराज!”
19 फेब्रुवारी 2023🚩


 (शिवरायांची शिकवण) राज्य छोट का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तिव निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल.


“सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!”
19 फेब्रुवारी 2023🚩


Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi 2023

  • “झनाझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिव छत्रपती तुम्ही!”
  • प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव.
  • दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
  • जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…
  • पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा
  • निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक  थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा
  • किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…..पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं…..
  • काळजाने वाघ…डोळ्यात आग…छातित फौलाद…हि मराठ्याची औलाद…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  • ताकद हत्तीची…चपळाई चीत्त्याची…भगवे रक्त…शरीराने सक्त…झुकते ईथेच दिल्लीचे तख्त…अन झुकवू शकतात फक्त मराठेच…हर हर महादेव….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  • माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी …तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच…तोच मावळा तोच शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023 माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(Shivaji Maharaj speech in Marathi 2023 | छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी मध्ये)

(500+ Shivaji Maharaj Shayari in Marathi | 2023 शिवाजी महाराज शायरी मराठी)

({2023} Shivaji Maharaj quotes in Marathi |110+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार )

({2023} shayari on Shivaji Maharaj | 200+ शिवाजी महाराज शायरी मराठी updated)

Leave a Comment