शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ | pik vima yojana Maharashtra 2023
pik vima yojana Maharashtra 2023: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. आपल्याला …