मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता , हवामान विभागाने दिला अंदाज Marathwada Rain update news

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathwada Rain update news: आज महाराष्ट्रातील मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे कोणत्या जिल्ह्यात येल्लो अलर्ट आहेत जाणून घ्या.

Today Marathwada Rain update news 

मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परतीचा पाऊस सुरू झाला आहे.आता पुढील दोन दिवस कोकण मध्ये महाराष्ट्र मराठवाडा , विदर्भात मुसळदार पाऊस पडत आहे . 

गेल्या दोन दिवसात तर  पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये जोरदार पाऊस चालू आहे. यावेळी बऱ्याच सोसायटीमध्ये आणि रस्त्यावर ती पाणीच पाणी झालं असून बऱ्याच लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं दिसत आहे.

याच कारणांमुळे आज पुण्यातील सर्वच शाळा कॉलेजेस यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच आता हवामान तज्ञांचा अंदाज आहे की मराठवाड्यात देखील मुसळधार पावसांचा वेग वाढणार आहे. 

त्याच बरोबर हवामान विभागाचे अंदाजानुसार वाऱ्याची स्थिती विदर्भाने लगतच्या भागात सक्रिय होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कोकण भागात पावसाचा जोर हा मात्र कायम राहणार आहे.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या सोबतच काही भागांना अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. Marathwada Rain update news

 जसे छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आणि नागरिकांना त्यासोबत शेतकर्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काल पाऊस नांदेडमध्ये मध्यरात्री सरासरी चा अंदाज असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हलक्या सरीची शक्यता आहे. 

मागील दोन दिवसात मराठवाड्यात खूप जास्त पाऊस झाला आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले होते. आणि आता आपल्या मराठवाड्यातील बहुतांश धरण पूर्णपणे भरले आहेत. 

आता मराठवाड्यातील शेतकर्‍यांचा पाणीप्रश्न नक्कीच मिळेल. आणि या नंतर पाण्याचा मराठवाड्यात दुष्काळ पडणार नाही. अशी माहिती, हवामान तज्ञांनी दिले आहे. Marathwada Rain update news

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

हे पण वाचा : credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?

1 thought on “मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता , हवामान विभागाने दिला अंदाज Marathwada Rain update news”

Leave a Comment