मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Voter Id List in Maharashtra म्हणजे आपल्या गावातील मतदान यादी पहा आपल्या मोबाइल वर्ण फक्त 2 मिनिटात.
आज आपण गावची मतदान यादीची लिस्ट कशी बघायची याची सविस्तर माहिती आपण आज ह्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत हे मतदान यादी आपल्याला कोणत्या संकेतस्थळावर मिळणार आहे.
याची सुद्धा माहिती मिळणार आहे ती पीडीएफ यादीमध्ये आपल्या मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची याची सुद्धा माहिती आज आपण पाहणार आहोत तेही अगदी मोफत मध्ये पीडीएफ मध्ये कसे डाउनलोड करायचे
एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत ही माहिती आपल्याला एकदम फक्त दोन मिनिटांमध्ये मिळणार आहे. त्या साठी पूर्ण माहिती वाचा आणि आम्ही सांगतो तास च स्टेप फॉलो करा .
मित्रांनो यादी आपल्या गावातील आहे जिल्ह्यानुसार गावानुसार मतदान यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे की मतदान हे डिजिटल Electronic झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग E-EPIC electronic मतदान वोटर आयडी कार्ड डिजिटल Voter Id Download हा उपक्रम राबविला जात आहे.
फोटो उपक्रम हा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. मतदार पॅनल ई-ईपीआयसी हा उपक्रम दोन टप्प्यात सुरू करण्यात आला आहे.
आपण आज या पोस्ट च्या मध्यातून आपल्या गावातील संपूर्ण मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहू शकता या बद्दल माहिती घेणार आहोत आज
आपण तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही आपली आजची ही पोस्ट पूर्ण वाचा यादीत आपले नाव देखील असू शकते.ते पण बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .
Maharashtra Voter List Overview 2023
State | Maharashtra |
Category | Voter list |
Year | 2023 |
launched by | Maharashtra Government |
beneficial for | Public and government |
website | https://nvsp.in/ |
आपल्या गावातील मतदान यादी पहा फक्त दोन मिनिटात
आपल्या गावातील मतदान यादी पहा फक्त दोन मिनिटात
Voter List Maharashtra 2023
तुम्हाला मतदार यादीसाठी अर्ज करायचा असल्यास महाराष्ट्र 2023 नाव. मग तुम्हाला काही कागदपत्रे आणि साधने आवश्यक आहेत. ही साधने आणि कागदपत्रे तुम्हाला महाराष्ट्र २०२३ च्या मतदार यादीत तुमचे नाव समाविष्ट करण्यास मदत करतात. मतदार यादीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खाली दिली आहेत जसे आपण पाहू शकता. Voter Id List in Maharashtra
- Passport size photograph
- Mobile number
- High school certificate
- Ration card
- Residence certificate
- Birth certificate
- Passport
- PAN card
- Driving license
महाराष्ट्र मतदार यादी 2023 मध्ये माझे नाव तपासा
मित्रांनो बरेच लोक खूप काळजीत पडले आणि म्हणाले की महाराष्ट्र मतदार यादी 2023 मध्ये माझे नाव कसे तपासायचे. मतदार यादीत माझे नाव तपासण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत. ही आहे महाराष्ट्राची मतदार यादी ऑनलाईन कशी तपासायची खालील प्रमाणे
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या https://ceo.maharashtra.gov.in/ वेबसाईट भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर स्क्रीनवर दिसणार्या ‘मतदार यादीतील नाव शोधा’ वर क्लिक करा.
- येथे आपण एक नवीन पृष्ठ पाहू शकता जिथे आपण आपले नाव शोधू शकता.
- आता ‘नावानुसार’ वर क्लिक करा आणि तुमच्या इच्छेनुसार तुमचा जिल्हा आणि विधानसभा निवडा.
- मग येथे तुम्हाला आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि तुम्ही तुमचे ‘मतदार ओळखपत्र’ कार्ड वापरून तुमचे नाव देखील शोधू शकता.
- त्यानंतर तुमच्या EPIC नंबरमधील ‘जिल्हा’ आणि की निवडा आणि स्क्रीनमध्ये दिलेला कॅप्चा कोड.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Voter Id List in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)