Weight Loss Tips in Marathi 2023 | लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो वजन कमी करणं म्हणजे एक खूप मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन (Weight Loss Tips in Marathi) वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय.त्यामुळं आजारांचा बळी पडतोय.मात्र घाबरण्याचं कारण नाही.

दररोज सकाळी व्यायाम करणं आणि वेळेत जेवण केल्यानं सुद्धा वजन कमी (Weight Loss Tips in Marathi) केलं जावू शकतं. याशिवाय आपण आपल्या जीवनशैलीत महत्त्वाचे बदल करून वेट लूज करू शकता. 

योग आणि मेडिटेशन (Yoga and meditation)- योगा आणि मेडिटेशनं वजन कमी केलं जावू शकतं. दररोज योगाभ्यास आपल्या स्ट्रेस लेव्हलला कमी करतो आणि सोबतच वजनही कमी होतं. योग केल्यानं शरीरात स्फूर्ती येते आणि एक्स्ट्रा फॅट कमी होतं.

वजन कसं कमी करायचं |How to lose weight

मित्रांनो जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दिवसभर योग्य प्रमाणात आहार घेण्यासोबतच प्रथिने, फायबर आणि फॅट भरपूर प्रमाणात असलेल्या अन्नपदार्थांचा जेवणात समावेश करा.

तसेच, दर तीन ते चार तासांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. तुम्ही संध्याकाळी पीनट बटर (Peanut butter) आणि सफरचंद(apple)खाऊ शकता. त्यात प्रोटिन आणि फायबर असतात.

Weight Loss कमी करण्यासाठी काळ्या तीळाचे खास पेय प्या

मित्रांनो काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळे तिळ स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरले जातात. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम (Calcium, Iron, Zinc, Magnesium)आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे वाढलेले वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी काळे तीळ अत्यंत फायदेशीर आहेत. (black sesame beneficial for weight loss)

दिवसातून ३ वेळा घ्या आहार|Take food 3 times a day

मित्रांनो वजन कमी (Weight Loss Tips in Marathi) करण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. इतर अनेक पद्धतींमध्ये जेवण कमी करुन, उपाशी राहून, इंटरमिजिएट डाएट करुन वगैरे वजन कमी करण्याचे मार्ग आहेत तिथे आयुर्वेदात मस्त पोटभर खाऊन-पिऊन वजन कमी करण्याचे उपाय आहेत. फक्त एवढंच की या पोटभर व आवडत्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं असतं. आयुर्वेदात सर्वात मुख्य गोष्ट अशी आहे

की याला औषधांच्या स्वरुपात घेतलं पाहिजे. मेटाबॉलिज्म हेल्दी बनवण्यासाठी पोट भरलेलं हवं पण एकाच वेळी पोट बरून घशाशी येईपर्यंत जेवू नये. यासाठी दिवसातून थोड्या थोड्या अंतराने दोन ते तीन वेळा जेवणं आवश्यक असून त्यात हेल्दी पदार्थही (Healthy foods too) असावेत.

पुरेसे पाणी प्या |Drink enough water

पुरेसे-पाणी-प्या

मित्रांनो पाणी प्यायल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतोच, त्याच बरोबर अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. पाण्याचे सेवन वाढल्याने शरीर आपले कार्य योग्य प्रकारे करते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतही पाणी खूप प्रभावी आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन (Dehydration ) होत नाही. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, थकवा, सुस्ती, बैचेनी, मूड बदलणे इ. गोष्टी होतात. महणून मित्रांनो पाणी जास्त पित जावा .

दररोज अर्धा तास शारीरिक व्यायाम |Half an hour of physical exercise every day

मित्रांनो आपल्या वेस्त कामा मुळे तुम्हाला जिममध्ये जाऊन वजन कमी करता येत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सकाळी 30 मिनिटे (मोरिंग 30 min) स्वतःसाठी वेळ काढा. अर्थात, यासाठी तुम्हाला थोडे लवकर उठावे लागेल. व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

तुम्ही दररोज फक्त 30 मिनिटे शारीरिक हालचाली करून तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करू शकता. तुमच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जा, बागकाम करा, घरातील कामे करा, सायकल चालवा इ. या सर्व गोष्टी सतत करा, वजन कमी (Weight Loss Tips in Marathi) होऊ लागेल.

दररोज गरम पाणी प्या| Drink hot water every day

मित्रांनो शरीरातील अतिरिक्त चरबी कमी (Weight Loss) करण्याची व काडून टाकण्याचा सर्वात सरळ व साधासोपा मार्ग म्हणजे सकाळी उटल्या उटल्या एक ग्लास गरम पाणी (hot water) पिणे. गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेलं टॉक्सिक म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तर तुम्हाला झटपट व जास्त फायदा दिसावा अशी इच्छा असेल तर दररोज अर्ध्या अर्ध्या तासाने गरम पाण्याचे काही घोट पिण्याचा नक्की प्रयत्न करा. या गरम पाण्यात तुम्ही लिंबाचा रस व मधाचे थेंबही टाकू शकता. यामुळे दुप्पट फायदा दिसून येईल. या दरम्यान कॉफी व हर्बल टी (Coffee and herbal) पासून दूर राहा

झोपेची पुर्णपणे घ्या विशेष काळजी|Take special care of sleep

मित्रांनो जर तुम्ही खरंच वजन कमी (Weight Loss Tips in Marathi) करण्याच्या विचारात असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुरेशी झोप! कारण अपु-या झोपेमुळे शरीराला अनेक आजारांना सामोरे जावा लागत आणि त्या शिवाय यामुळे संपूर्ण लाईफस्टाईल डिस्टर्ब होते. अपु-या झोपेमुळे दुस-या दिवशी उठल्यावर एकाग्रतेमध्ये बाधा येते व अपचन, गॅस, अॅसिडीटी अशा अनेक समस्या भेडसावू लागतात.

यासाठी रात्री १० वाजता झोपणं आणि सकाळी ६ वाजता उठणं अत्यंत गरजेचं असतं. झोप पूर्ण झाल्याने रिफ्रेश वाटतं, शरीर व्यवस्थित कार्य करतं,पचनक्रिया सुरुळीत होते, शरीरात उर्जा कायम राहते व कामात उत्साह येतो. सकाळी लवकर उठल्यास तुम्ही योग व एक्सरसाईजलाही पुरेसा वेळ देऊ शकता.

Weight Loss Tips in Marathi | लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स

  • जेवल्यानंतर कोमट पाणी (hot water) पिल्यानं वजन कमी होतं. मात्र जेवल्यानंतर जवळपास पाऊण ते एक तासानं पाणी प्यायला हवं.
  • दही (dahi) खाल्ल्यानं शरीरातील अधिक चरबी कमी (Weight Loss Tips in Marathi) होते. ताक दिवसातून दोन-तीन वेळा पिल्यास फायद्याचं ठरतं.
  • मिरपूड बारीक कपड्यातून गाळून घ्यावी. हे चूर्ण दररोज सकाळी तीन ग्राम ताकासोबत घेतल्यास सुटलेलं पोट कमी होतं.
  • गरम पाण्यात लीमबाचा रस आणि सहद घालून रोज सकाळी उपाशी पोटी (hungry stomach) प्यावं. यामुळं पोट चांगलं राहतं आणि वजनही कमी (weight loss) होतं.
  • ग्रीन टीमध्ये (green tea) अँटीऑक्सीडंट असतात, त्यामुळं लठ्ठपणा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या पण कमी होतात. ग्रीन टी सारखे शिवाय (without sugar) पिल्यास अधिक लवकर फायदा होतो.
  • अॅपल सायडर वेनिगर पाणी किंवा ज्यूससोबत मिळून प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो. आपली पचनक्रिया यामुळं चांगली होते आणि कोलेस्ट्रॉल पण कमी होतं.
  • रोज सकाळी-सकाळी एक ग्लास थंड पाण्यात(cool water) दोन चमचे मध घालून प्यावं. यामुळं शरीरातील चरबी कमी.

(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. मराठी फोरेवर त्याची हमी देत नाही.)

मित्रांनो असे अंकी टिप्स आणि हेल्थ रेलटेड आर्टिकल साथी आताच कनेक्ट रहा मराठी फोरेवर सोबत .धन्यवाद!

(हे पण वाचा : ही आहेत देशातील सर्वात जुनी गणपती मंदिरे )

Leave a Comment