कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच | 18 बिजनेस आयडिया नक्की वाचा

मित्रानो, आजचा विषय सगल्यानाच उपयोगात येइल आसा अहे.प्रतेकला आयुष्यात एकादा तरी मानत येते की स्वताचा छोटा का असेना व्यवसाय अशावा. खर तर बिझनेस मधेच खुप पैसा आहे. कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच

स्वताचे मालक स्वाता वाह.जॉब करून तुमच्‍या फक्‍त गराजा पूर्ण होता स्‍वपन नाही.स्‍वप्‍न पूर्ण करण्यासाठी व्‍यवसाय हा एक पर्याय आहे. मग त्याची सुरवात बिझनेस कोणता करावा काय केले तर नफा भेटेल इथुन होते .चला तर मग आज आपन बघुया की व्यवसाय कल्पना. कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच

1) फूड स्टॉल ब्रेकफास्ट स्टॉल :
छोटासा ब्रेकफास्ट स्टॉल तुम्ही टाकू शकता सिटीमध्ये लोकांना जास्त वेळ नसतो मग ते जिथे भेटेल तिथे थोडा ब्रेकफास्ट करायचा प्रयत्न करतात . तुम्ही तुमच्या स्टॉलचा स्पोर्ट जिथे खूप छोटे-मोठे ऑफिस असते तिथे गर्ल्स बॉईज हॉस्टेल असतील किंवा क्लासेस असतील अशा ठिकाणी तुम्ही फोर स्टॉल चालू करू शकता कमी बजेटमध्ये जास्त प्रॉफिट मिळून देणारा व्यवसाय आहे हा तुम्ही सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास असा करून जरी फूड स्टॉल चालू केला तरी ते खूप प्रॉफिट भेटेल तुम्हाला तुम्ही त्यासोबत दुसरा जॉब पण करू शकता.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

2)कपड्यांचे दुकान:
कपड्याचे दुकान चा बिजनेस मध्ये प्रॉफिट आहे, कारण कपडे ही प्रत्येक माणसाची गरज आहे.यामध्ये तुम्ही डिपार्टमेंट्स करू शकता, जसे की महिलांचे कपडे वेगळे, पुरुषांचे कपडे वेगळे, लहान मुलांचे कपडे वेगळे.तुम्ही फक्त पुरुष, महिला, लहान मुले असे वेगवेगळे दुकान पण करू शकता.हा बिजनेस मध्ये संयम खुप महत्वाचे आहेत, ते सेट व्हायला जरा वेळ लागतो पण एकदा सेट झाला की मग काहीच टेन्शन नाही.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

3) किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्स :
तुम्ही किरण दुकान पण टाकू शकता यामध्ये पण तुम्ही लॉस मध्ये नाही जाऊ शकत फक्त त्यासाठी स्पॉट चांगला पाहिजे स्वतः जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होईल. किराणामाल तुम्ही घरपोच सेवा देऊ शकतात त्यामुळे तुमच्या कस्टंबर वाढते आणि तुमचा फायदा होईल तुमच्या दुकान सगळ्या गोष्टी असाव्यात जेणेकरून कस्टमरला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटला पाहिजे तुमचे दुकान फुल भरलेले असावे किराणा दुकान गाव आणि सिटी दोन्ही मध्ये चांगला चालेल किराणा बेसिक नीड आहे प्रत्येक लोकांचे त्यामुळे हा व्यवसाय खुप चालेल (कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

4) योगा क्लासेस :
मित्रांनो जर तुम्हाला योगा बद्दल माहिती असेल तर तुम्ही योगा क्लासेस सुरू करू शकता त्यामुळे तुम्हाला जास्त जागा आणि जास्त वेळ द्यायची गरज पडणार नाही तुम्ही मॉर्निंग घेऊ शकता तुम्ही हा बिजनेस साईड बाय साईड करू शकता धावपळीच्या आयुष्यात लोकांना लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी सारखे जास्त त्रास असतात तुम्ही म्हटलेत 300 /400 रुपये पर्सन घेऊ शकता इन्वेस्ट न करता तुम्ही हा बिजनेस करू शकता योगा क्लासेस तुम्ही ऑनलाईन पण करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त लॅपटॉपची गरज पडेल. आणि आज कालची तर गरज झाले प्रत्येकाने योगा करायचे त्यामुळे बिजनेस खूप चालेल येणाऱ्या काळात.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

5) टी-शॉप बिजनेस :
आपल्या इंडिया मध्ये चहा प्रेमी खुप आहेत लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकापर्यंत सगळ्यांना चहा आवडतं तुम्ही चहाचे शॉप चालू करू शकता आजूबाजूला ऑफिस वगैरे असणारे ठिकाणे तुम्ही ते टी-स्टॉल चालू करा .ऑफिस साठी किंवा आजूबाजूचा शॉप साठी तुम्ही चहाच्या ऑर्डर शॉप साठी तुम्हाला पहिल्यांदाच थोडी इन्व्हेस्ट करावी लागेल नंतर नंतर तुम्हाला काही जास्त खर्च नाही येणार .चहासोबत तुम्ही टोस स्नॅक्स वगैरे ठेवा मग त्यामुळे तुम्ही तुमचा फायदा होईल. आणि हा व्यवसाय खूप मोठया प्रमाणात चालेल.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

6) कोचिंग क्लासेस:
तुम्ही कोणत्या सब्जेक्ट मध्ये परफेक्ट आहात त्या सब्जेक्ट चे क्लासेस तुम्ही घेऊ शकता.जर तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्लासेस ऑनलाइन पण घेऊ शकता. जागेचा टेन्शनला कोणता युनिव्हर्स इन्व्हेस्टमेंटच विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकता .घरी बसून कोचिंग क्लासला खूप घेतात आज काल तुम्ही तुमचा बेस्ट द्या मग तुमच्याकडे जास्त स्टुडन्ट येतील. आणि हा पण बिझनेस खूप चालणार आहे. येणाऱ्या काळात.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

7) डान्स क्लास :
तुम्हाला डान्स जमत असेल तर तुम्ही डान्स क्लास घेऊ शकता डान्स क्लास तुम्ही ऑनलाईन घ्या तुम्हाला कोणतीच इन्व्हेस्ट करायची गरज पडणार नाही तुम्ही तुमच्या स्टार्ट करू शकता हा एक प्रिंटिंग बिझनेस आयडिया आहे यामध्ये तुम्हाला प्रसिदधी पण भेटू शकते . येणाऱ्या काळात हा बिजनेस खूप चालेल .(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

8) गिफ्ट बिझिनेस :
जर तुमच्याकडे क्रिएटिव्ह आयडिया असतील तर तुम्ही वेगवेगळे गिफ्ट क्रिएट करू शकता आणि ते तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विकू शकता यामध्ये तुम्हाला जास्त इन्वेस्ट ची गरज पडणार नाही .तुम्हाला फक्त क्रिएटिव्ह आयडिया आणि सोशल मीडियाच्या हँडलिंग चे नॉलेज ची गरज पडेल तुमच्याकडे ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारखे प्लॅटफॉर्म पण अवेलेबल असते तुमच्या बिझनेस एक्सपांड करण्यासाठी येथे पण तुम्ही घरी बसून तुमचा बिजनेस करू शकता येणाऱ्या काळात हा पण बिजनेस खूप चालेल.

9) फ्रूट आणि भाजीपाला स्टॉल ;
भाजीपाला हे प्रत्येकाचे बेसिक नीड आहेत लिहिली लागणाऱ्या गोष्टी आहेत तुम्ही मोठा मार्केटमधून भाजीपाला विकत घेऊन तुमच्या स्टॉलवर ठेवून आणि ते घरपोच सेवा पण देऊ शकतात तुम्हाला येथे डेली इनकम आहे कमी जागेत तुम्ही हा बिझनेस करू शकता .भाजीपाला आणि फळांची डिमांड बघून तुम्ही ते घेऊ शकतात तुम्हाला चांगले प्रोफितब्ले बिझनेस आहे आणि हा पण बिजनेस येणाऱ्या काळात खूप चालणार आहे.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

10) डेकोरेशन बिझनेस;
डेकोरेशन हा बिजनेस तुम्ही कमी इन्वेस्ट मध्ये करू शकता बर्थडे पार्टी डेकोरेशन बेबी शॉवर डेकोरेशन वेगवेगळ्या पार्टी डेकोरेशन असं करू शकता जागेची गरज पडणार नाही तुमच्याकडे फक्त क्रिएटिव्ह आयडियाची गरज आहे त्या थ्रो तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा बिजनेस चांगलापणे ग्रो करू शकता आणि खूप पैसे कमवू शकता या बिझिनेस मध्ये .

11) डिजिटल मार्केटिंग;
आजकालच्या ऑनलाइन जमान्यात डिजिटल मार्केटिंग हा बिजनेस खूप ट्रेडिंग वर आहे तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकतात त्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केट नॉलेज असणे गरजेचे आहे येणारा काळात सगळं डिजिटल होणार आहे त्यामुळे डिजिटल मार्केटिंग एजन्सी खूप चालणार आहे आणि हा खूप मोठा बिझनेस सोर्स आहे.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

12) जाॅब कन्सल्टन्सी ऑफिस:
आज काल नोकरी मिळणे खूप अवघड काम आहे. खूप लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत,नोकरीच्या शोधात आहेत. अशा लोकांना नोकरी मिळवून देण्याचे काम तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे नेटवर्क स्ट्रॉंग असले पाहिजे. तुम्हाला कंपनीचा HR डिपार्टमेंटशी संपर्क करावा लागेल. कमी इन्वेस्टमेंट मध्ये तुम्ही तुमचा बिजनेस सुरू करू शकता.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

13) फूड ट्रक/ फिरते हॉटेल:
फूड ट्रक चा बिजनेस तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता. हॉटेल पेक्षा याचा खर्च कमी असेल तिथे तुम्हाला जागेची टेन्शन येणार नाही, तुम्ही तुमचे हॉटेल सोबत घेऊन फिरू शकता.तुम्ही जर कॉलिटी चांगली दिली तर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटेल.एका ठिकाणी ग्राहक नाही भेटले तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन ग्राहक मिळवू शकता.लोकांचा रिस्पॉन्स बघून तुम्ही वेगवेगळे पदार्थ देऊ शकता.

14) झेरॉक्स सेंटर:
तुम्ही स्वतःचे छोटेसे झेरॉक्स सेंटर पण उभा करू शकता. एखाद्या कॉलेजच्या बाजूला तुम्ही तुमचा स्पॉट फिक्स करू शकता, जेणेकरून कॉलेजचे विद्यार्थी तुमच्याकडे झेरॉक्स साठी येतील. झेरॉक्स सेंटर मध्ये तुम्ही दुसरे काही गोष्टी पण विकायला ठेवू शकता.

15) ज्यूस शॉप:
कोविड सिच्युएशन पासून लोक हेल्थ चा खूप विचार करत आहेत. तुम्ही ज्यूस शॉप चालू करू शकता. लोक ज्यूस खूप आवडीने पितात. फळांसोबत तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचे ज्यूस पण बनवू शकतात. कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

16)टिफिन सर्विस / मेस:
तुम्ही टिफिन सर्विस चा बिजनेस पण करू शकता.नोकरी साठी, एज्युकेशन साठी घरापासून दूर राहणाऱ्या लोकांना चांगल्या जेवणाची गरज असते.तुम्ही जेवणाची चव चांगली ठेवली तर तुम्हाला मार्केटिंगची पण गरज पडणार नाही.लोक आपोआप तुमच्याकडे येतील.अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता.(कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच)

17)यूट्यूब चैनल:
इंटरनेटच्या या जगात युट्युब हे खूप ट्रेंडिंग मध्ये आहे.तुम्ही युट्युब वर व्हिडिओ टाकून लाखो रुपये कमवू शकता. युट्युब वर तुम्ही स्वतःचे यूट्यूब चैनल बनवू शकता तुमच्याकडे एखाद्या टॉपिक चे चांगले ज्ञान असेल तर त्यावर व्हिडिओ बनवून युट्युब ला अपलोड करू शकता. हेल्थ, फिटनेस, ब्युटी, बिझनेस, एज्युकेशन, कॉमेडी अशा अनेक टॉपिक वरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात.चांगला कंटेंट आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला सक्सेस लवकर भेटेल.युट्यूब वरती तुम्हाला फक्त तुमचा टाईम इन्व्हेस्ट करायची गरज आहे, बाकी काहीच नाही. युट्युब वरून तुम्ही फेमस पण होऊ शकता.

18) Ola / Uber पार्टनर:
सध्या Ola/Uber गाड्या आपण प्रवासासाठी नेहमी बुक करतो Ola/Uber नेटवर्क खूप मोठे झाले आहे. तुम्ही पण तुमची गाडी Ola/Uber शी कनेक्ट करू शकता आणि बिजनेस करू शकता.

मित्रांनो ही पोस्ट कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा .

1 thought on “कमी पैश्या मध्ये कश बिजनेस करायच | 18 बिजनेस आयडिया नक्की वाचा”

Leave a Comment