Post office Yojana 2023 | पोस्ट ऑफिस मध्ये 399 रुपयात मिळणार 10 लाखाचा विमा, लगेच करा अर्ज मोबाइल वर्ण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Post office Yojana 2023 म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये 399 रुपयात मिळणार 10 लाखाचा विमा, लगेच करा अर्ज मोबाइल वर्ण.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात ते आपल्या प्रन्यत पोहचतात नाही त्या साठी आम्ही तुम्हाला आमच्या ह्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला त्याचा तरी फायदा होईल नक्की चला तर मग बघूया या ही कोणती योजना आहे ते.

ती योजना आहे Post office Yojana 2023 सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्‍या पोस्ट ऑफिस मध्ये 399 रुपयात मिळणार 10 लाखाचा विमा.चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

मित्रांनो पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय टपाल खाते आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर या भारतीय टपाल विभागात खातेधारकांना खूप स्वस्तात विमा कवच मिळते. या पोस्ट बँकेत तुम्ही फक्त 399 रुपयात 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकतात. तर मित्रांनो अर्ज कसा करायचा व एकदम सोप्या पद्धतीत माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.आणि बघा आपल्या मोबाइल वर्ण

भारतीय टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीने विमा क्षेत्रात लय भारी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेमुळे गोरगरीब नागरिकांसाठी मोठा फायदा होणार आहे. Post office Yojana 2023

मित्रांनो या योजनेचा लाभ हा 15 ते 65 वयोगटातील व्यक्तींना घेता येणार आहे. त्याचबरोबर माहितीनुसार, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा यासाठी प्रत्येक टप्पल कार्यालया अंतर्गत व्यापक प्रचार मोहीम राबवण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त ३९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये एका वर्षात दहा लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळू शकतो. योजना अंतर्गत विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आशंक अपंगत्व असल्यास दहा लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.

याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास विमाधारकाला 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.त्याचबरोबर तुम्हाला रुग्णालयात ये जा करण्यासाठी 10 दिवसासाठी प्रतिदिन एक हजार रुपये देखील मिळतील.आणि त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर विमाधारकाने घरी उपचार घेतल्यास तीस हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.

मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या विमा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे लागेल. आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. Post office Yojana 2023

या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन विमा योजनेत नूतनीकरण करावे लागेल. याची सर्व विमाधारकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!


या योजनेची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा


मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Post office Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.

Leave a Comment