Pik Vima 2023 | अवकाळी पावसाचे शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी १३ हजार रुपये एवढे अनुदान वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pik Vima 2023  म्हणजे अवकाळी पावसाचे शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी १३ हजार रुपये एवढे अनुदान वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

Pik Vima 2023

शेतकरी मित्रांनो पिक विमा या संदर्भात चे अपडेट आम्ही आमच्या पोस्ट मध्ये घेऊन आलेलो आहोत. 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भाची ही महत्त्वाची बातमी असणार आहे. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.

या 23 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी पिक विमा हा मिळाला याबाबतचे सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला सरसकट प्रति हेक्टरी दहा हजार ते 13 हजार 600 रुपये एवढे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.अस सरकार ने सांगितलं आहे .

pradhan mantri pik vima yojana

मित्रांनो राज्यात मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेती पिकाचे खूप नुकसान झाल होत शेतकरयच आता त्याची भरपाई साठी शासनाकडून 117 कोटी 80 लाख 61 हजार रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे.

मित्रांनो हा निधी 23 जिल्ह्यांसाठी हा देण्यात येणार आहे चला तर पाहूया त्या जिल्ह्यांची यादी.तुम्ही पण नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा त्याचा तर फायदा होईल.Pik Vima 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

नुकसान झालेले शेती जेवढी आहे त्या साठी शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले आहेत व यासाठी नुकसान भरपाई निधी देखील जाहीर केलेला. 

यामध्ये दिनांक चार ते आठ मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती खूप पिकाचे हे मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेले मित्रांनो शिंदे सरकार ने याला अवकाळी पाऊस हा घोषित केलेला आहे.

शेती पिकाचे नुकसान 33% अपेक्षा जास्त असल्याचे जेवढे क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढे क्षेत्राकरिता विविध दराने अनुदान स्वरूपात ही शेतकऱ्यांना मदती केली जाणार आहे.अस सरकार ने सांगितलं आहे.Pik Vima 2023

पात्र जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे

• अमरावती जिल्ह्यातील 2663 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचे वाटप
• अकोला जिल्ह्यातील 3751 शेतकऱ्यांना चार कोटी 49 लाख 96 हजार रुपयांचे वाटप
• यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना सहा कोटी 91 लाख 33 हजार रुपयांची वाटप
• बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार 944 शेतकऱ्यांना सात कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचे वाटप
• वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना दोन कोटी 85 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
• नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचे वाटप
• धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना सहा कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
• नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचे वाटप
• जळगाव जिल्ह्यातील 18364 शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपयांचे वाटप
• अहमदनगर जिल्ह्यातील 11793 शेतकऱ्यांना दहा कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचे वाटप
• पुणे जिल्ह्यातील 1434 शेतकऱ्यांना ७० लाख ७० हजार रुपयांची वाटप Pik Vima 2023
• सातारा जिल्ह्यातील बाराशे 72 शेतकऱ्यांना ७० लाख ४ हजार रुपयांचे वाटप
• सांगली जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची वाटप Pik Vima Update
• सोलापूर जिल्ह्यातील 3607 शेतकऱ्यांना 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांची वाटप
• कोल्हापूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार रुपयांचे वाटप
• छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 35015 शेतकऱ्यांना 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपयांचे वाटप
• जालना जिल्ह्यातील 4215 शेतकऱ्यांना तीन कोटी 67 लाख 48 88 हजार रुपयांचे वाटप
• परभणी जिल्ह्यातील 5 हजार 999 शेतकऱ्यांना चार कोटी 37 लाख 47 हजार रुपयांचे वाटप
• हिंगोली जिल्ह्यातील 6526 शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयांची वाटप
• नांदेड जिल्ह्यातील 36543 शेतकऱ्यांना 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपयाची वाटप
• बीड जिल्ह्यातील 8503 शेतकऱ्यांना 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपयांचे वाटप Pik Vima 2023
• लातूर जिल्ह्यातील 22565 शेतकऱ्यांना 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपयांचे वाटप
• धाराशिव जिल्ह्यातील 2652 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख 27 हजार रुपयांचे वाटप

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Pik Vima 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment