मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की gst council meeting 2023 म्हणजे ऑनलाईन गेमिंग संदर्भात सरकारचा मोठा निर्णय गेमिंग मध्ये 28 टक्के जी एसटी भरावी लागणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
gst council meeting 2023
मित्रांनो ऑनलाईन गेमिंगवर लवकरच आता जी एसटी आकारण्यांत येणार आहे. हे मात्र आता कोन्फोर्म झाला. आणि आता pubg सारख्या मोठं मोठ्या गेमिंग वर जी एसटी भरावी लागणार आहे.
तसेच आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या पावसाळी अधिवेशनात जी एसटी कायदा संसदेत मांडला जाईल. त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होऊ शकते.
आणि सीतारामन यांनी माहिती दिली की, जीएसटी परिषदेने मान्य केले आहे की, ऑनलाइन गेमिंगवरील नियम लागू झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर त्यावर विचार केला जाईल. gst council meeting 2023
नियम लागू झाल्यानंतर ऑनलाईन गेमिंग कंपन्या, कॅसिनो यांना २८ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.
मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या मंत्र्यांनी ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.
(हे पण वाचा: ईपीएफ पास बुक मोबाइलमधे कसे डाउनलोड करावे? 1 मिनिटांत वाचा सविस्तर | EPF Passbook Download 2023 )
मात्र मागच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांची इच्छा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आता पुढे काय होईल ते अंकी ठरलं नाही .
तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कॅसिनोवर जीएसटी एंट्री लेव्हलवर लावला जाईल. म्हणजे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, समजा कॅसिनोचे प्रवेश शुल्क 1000 रुपये आहे.
आत जाऊन तुम्ही 100 रुपयांच्या गेममध्ये 300 रुपये जिंकता. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त 1000 रुपयांवर जीएसटी भरावा लागेल.हे मात्र नक्की
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला gst council meeting 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)