talathi Bharti 2023 hall ticket | तलाठी भरती 2023 हॉल टिकिट Download करून घ्या

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की talathi Bharti 2023 hall ticket म्हणजे तलाठी भरती 2023 हॉल टिकिट Download करून घ्या त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

talathi Bharti 2023 hall ticket

मित्रांनो महाराष्ट्र तलाठी भरती अधि सूचना 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे.

तसेच आता महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.आणि काही तारीख ठरली नाही पण एक अंदाज आहे. talathi Bharti 2023 hall ticket

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि तसेच उमेदवारांनी परीक्षा हॉलमध्ये महाराष्ट्र तलाठी अॅडमिट कार्ड २०२३ ची हार्ड कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे.

हॉल तिकीटाशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांच्या हॉल तिकिटांमध्ये वडिलांचे नाव, आईचे नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षेची तारीख आणि रोल नंबर इत्यादीसारखे विविध महत्त्वाचे तपशील असतील.

मित्रांनो महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. यावर्षी, विभागाने तलाठी पदांसाठी 4644 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.हे आपल्याला माहितीच आहे.

Maha Talathi Exam 2023 Hall Ticket

ज्या उमेदवारांना हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही डाउनलोड प्रक्रिया येथे देत आहोत. 

नक्की नीट वाचून च डाऊनलोड करून ह्या आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. talathi Bharti 2023 hall ticket

  1. Log in to the official website of the MahaBhumi i.e., mahabhumi.gov.in.
  2. Check the latest Important Links Section added to the left sidebar.
  3. Search for the Hall Ticket link.
  4. Open the link and enter your login details.
  5. Check the hall ticket details carefully.
  6. Download the hall ticket and save it.
  7. Take a hard copy of the hall ticket for future use.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला talathi Bharti 2023 hall ticket ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment